जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. Read More
सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. ...
- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)धर्मा पाटील या महाराष्टÑातील शेतकºयाच्या मृत्यूच्या बातमीसोबत त्याचं छायाचित्र बघितलं आणि रिचर्ड अॅटनबरा यांच्या ‘गांधी’ या चित्रपटातील निळीच्या शेतकºयाच्या भूमिकेतील नाना पळशीकर यांचं चित्र डोळ्यासमोर आल ...
औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना ...
तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरक ...