लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धीरुभाई अंबानी

धीरुभाई अंबानी, फोटो

Dhirubhai ambani, Latest Marathi News

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 
Read More
मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी - Marathi News | Mukesh Ambani Birthday : Mukesh Ambani learned from his father's mistakes and thus divided the business among his children | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी वडिलांच्या चुकीतून शिकले अन् अशा प्रकारे मुलांमध्ये केली व्यवसायाची वाटणी

मुकेश अंबानी-अनिल अंबानी यांच्यातील संपत्तीचा वाद सर्वश्रुत आहे. पण, मुकेश यांनी हाच वाद वेळीच टाळला आहे. ...

जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी - Marathi News | Anil Ambani the world s sixth richest man had to sell his wife s jewellery A story of falling from the peak to zero | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत, अनिल अंबानींना विकावे लागलेले पत्नीचे दागिने; शिखरावरून शून्यावर येण्याची कहाणी

आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत. ...

३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण - Marathi News | Reliance Dhirubhai Ambani used to drink tea in 5 star hotels know reason behind this got first salary 300 rs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण

३०० रुपये होती सॅलरी तरी, ५ स्टार हॉटेलमध्ये चहा प्यायचे धीरुभाई अंबानी; हे होतं कारण ...

Gautam Adani :अदानींप्रमाणेच गोत्यात आले होते अंबानी; पण धीरूभाईंचा एक सिक्सर दलालांना धडा शिकवून गेला - Marathi News | Adani group latest news reliance founder dhirubhai ambani thwarted adani groups hindenburg like situation in 40 years ago | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानींप्रमाणेच गोत्यात आले होते अंबानी; पण धीरूभाईंचा एक सिक्सर दलालांना धडा शिकवून गेला

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहाविरोधात घोटाळ्याचे आरोप केले, या आरोपामुळे अदानी समुह मोठ्या आर्थिक संकटात सापडला. ...

'तुम्ही जिंकलात अन् मी हरलो...', धीरुभाई अंबानी जेव्हा नितीन गडकरींशी पैज हरले! वाचा संपूर्ण किस्सा... - Marathi News | When Dhirubhai Ambani Said To Nitin Gadkari You Won I Lost | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही जिंकलात अन् मी हरलो...', धीरुभाई अंबानी जेव्हा नितीन गडकरींशी पैज हरले! वाचा संपूर्ण किस्सा

नितीन गडकरी त्यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे महामार्गाचं काम असं होतं की, धीरूभाई अंबानींनी फोन करून 'गडकरी, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो' असं म्हटलं होतं. ...

एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय? - Marathi News | How much amount dhirubhai ambani invested to start reliance ajg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक टेबल-खुर्ची अन् 'इतके' रुपये... 'रिलायन्स' सुरू करताना धीरूभाईंकडे किती पैसे होते माहित्येय?

धीरूभाई अंबानी यांनी ४७ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९७३ मध्ये रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. ...

'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात! - Marathi News | dhirubhai ambani used to see isha ambanis picture before starting his day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'ही' होती धीरूभाईंची प्रेरणा, तिचाच फोटो पाहून करायचे दिवसाची सुरुवात!