लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
वाढलेली शुगर कमी करण्यासाठी नियमित खा ५ पदार्थ; डायबिटीस कायम ठेवा नियंत्रणात - Marathi News | Top 5 Foods to Control Sugar level Diabetes : Eat 5 foods to reduce increased sugar; Diabetes will be under control... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर कमी करण्यासाठी नियमित खा ५ पदार्थ; डायबिटीस कायम ठेवा नियंत्रणात

Top 5 Foods to Control Sugar level Diabetes : सर्व स्तरात सर्व वयोगटात वेगाने वाढणारा डायबिटीस भविष्यातील अनेक आजारांचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. ...

...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात - Marathi News | ... so 'type-1' diabetes can be prevented in the womb! Commencement of National Conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर गर्भातच रोखता येईल ‘टाइप-१’ मधुमेह! राष्ट्रीय परिषदेला सुरुवात

Nagpur News ‘टाइप-१’ मधुमेहावर संशोधन सुरू आहे. हा मधुमेह गर्भातच रोखणे शक्य होईल, अशी माहिती ‘डायबिटीज इन प्रेग्नेंसी स्टडी ग्रुप इंडिया’ (डीआयपीएसआय), चेन्नईचे संस्थापक संरक्षक व पद्मश्री डॉ. व्ही. शेशैया यांनी दिली. ...

हाय ब्लड शुगरला दूर करते भेंडी, अशा पद्धतीने सेवन कराल तर कंट्रोलमध्ये राहणार डायबिटीस - Marathi News | Best vegetable for diabetes expert told how to use bhindi or okra to control blood sugar level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाय ब्लड शुगरला दूर करते भेंडी, अशा पद्धतीने सेवन कराल तर कंट्रोलमध्ये राहणार डायबिटीस

Best Foods For Diabetes : भेंडी डायबिटीसच्या रूग्णांसाठी टॉनिक मानली जाते. जर तुम्हाला वाढलेल्या शुगर लेव्हलला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर भेंडीच्या भाजीचं नियमित सेवन करा. ...

पाहा भात शिजवण्याची याेग्य पद्धत, शुगर असेल तरी बिंधास्त खा भात, वजनही राहील आटोक्यात - Marathi News | How To Cook Perfect Rice According To Ayurveda : Can't eat rice because of sugar, weight loss? See the perfect way to cook rice, eat rice to your heart's content | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाहा भात शिजवण्याची याेग्य पद्धत, शुगर असेल तरी बिंधास्त खा भात, वजनही राहील आटोक्यात

How To Cook Perfect Rice According To Ayurveda : भात शिजवताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या गोष्टी, भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन आणि शुगर ...

सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | How to control sugar level : Easy Ways to Lower Blood Sugar Levels Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी फक्त १५ मिनिटं एक काम करा; दिवसभर शुगर कंट्रोल राहील, डॉक्टरांचा सल्ला

How to control sugar level : डायबिटीक रुग्णासाठी वजन कमी करणं खूप गरजेचं असतं. डान्स ही अशी एक्टिव्हीट आहे जी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ...

विड्याचे पान खाण्याचे ५ फायदे, काँस्टीपेशन ते डायबिटिसवर गुणकारी - Marathi News | Know the health benefits of betel leaves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विड्याचे पान खाण्याचे ५ फायदे, काँस्टीपेशन ते डायबिटिसवर गुणकारी

Know the health benefits of betel leaves विड्याचे पान कसे खायचे? योग्य पद्धत कोणती, पाहा ...

Diabetes च्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये या भाज्या. पडू शकतं महागात - Marathi News | Worst vegetables for diabetes type 2 diabetes patient should avoid sweet potato, pea | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Diabetes च्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये या भाज्या. पडू शकतं महागात

Diabetes Patient Should Not Eat Vegetables: डायबिटीसच्या रूग्णांना अनेक पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. यात काही भाज्यांचाही समावेश आहे. ...

उन्हाळ्यात शुगर जास्त आणि लवकर वाढते? हे खरं की खोटं, तज्ज्ञ सांगतात - Marathi News | How to Manage Your Diabetes in Extreme Summer Heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात शुगर जास्त आणि लवकर वाढते? हे खरं की खोटं, तज्ज्ञ सांगतात

How to Manage Your Diabetes in Extreme Summer Heat उन्हाळ्यात रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होते असा एक समज आहे, पण तसं खरंच होतं का? ...