लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश! - Marathi News | apple gets progress on no prick blood glucose tracking for its watch company has been working for 12 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!

Apple : Apple ला आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यश आले तर ग्लुकोज मॉनिटर्स डायबिटिजच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ...

वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात - Marathi News | Traditional Satu Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : If you want to lose weight, drink 1 special traditional syrup, diabetes and cholesterol will also be under control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं तर प्या १ खास-पारंपरिक सरबत, डायबिटीस कोलेस्टेरॉलही राहील नियंत्रणात

Traditional Juice Recipe For Weight loss Diabetic Cholesterol : पारंपरिक गोष्टींना पुन्हा एकदा महत्त्व यायला लागले आहे. ...

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? वेळीच व्हा सावध, असू शकतो हा गंभीर आजार - Marathi News | High blood sugar symptoms diabetes control remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? वेळीच व्हा सावध, असू शकतो हा गंभीर आजार

High Blood Sugar Symptoms :जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीरात काही खास संकेत देऊ लागतं. अशात स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो. ...

हार्मोन्सचा मधुमेहाशी काय संबंध? जाणून घ्या सर्व काही! - Marathi News | What is the connection between hormonal imbalance and diabetes Learn everything related to this by Special Article by Dr Tanvi Patel | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्मोन्सचा मधुमेहाशी काय संबंध? जाणून घ्या सर्व काही!

इन्शुलिनची कमतरता झाल्यास काही हार्मोन्समध्येही असमतोल निर्माण होऊ शकतो. या हार्मोन्सच्या असंतुलनाची लक्षणे व धोके समजून घेणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फार महत्त्वाचे आहे. ...

पती-पत्नीसाठी संशोधकांनी दिली आनंदवार्ता; प्रेम करा, भांडा, पण एकत्र नांदा, शुगर राहील कमी! - Marathi News | Researchers gave good news for husband and wife do Love and fight, but be together also, sugar will be less! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पती-पत्नीसाठी संशोधकांनी दिली आनंदवार्ता; प्रेम करा, भांडा, पण एकत्र नांदा, शुगर राहील कमी!

विवाहामुळे होणारे महिलांपेक्षा पुरुषांना अधिक मानसिक फायदे होतात असे एका पाहणीत आढळून आले आहे. जे पती-पत्नी एकत्र राहतात, त्यांना भेडसावणाऱ्या चिंतेचे प्रमाण एकटे राहणाऱ्यांपेक्षा कमी असते. ...

रक्तातील शुगर सतत वाढते? डोळे जपा, तज्ज्ञ सांगतात, डायबिटीक रेटीनोपॅथी होण्याचा धोका... - Marathi News | Risk Of Diabetic Retinopathy To Diabetic Patients : Constantly high blood sugar? Protect your eyes, experts say, risk of developing diabetic retinopathy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्तातील शुगर सतत वाढते? डोळे जपा, तज्ज्ञ सांगतात, डायबिटीक रेटीनोपॅथी होण्याचा धोका...

Risk Of Diabetic Retinopathy To Diabetic Patients : डायबिटीक रेटीनोपॅथी एक महत्त्वाची समस्या असून त्याबद्दल समजून घेणे महत्त्वाचे आहे. ...

डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला - Marathi News | Diabetes Eye Problems Retinopathy : Eye problems increase due to diabetes, take care on time, otherwise...valuable advice from experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीसमुळे वाढतात डोळ्यांच्या समस्या, वेळीच काळजी घ्या, नाहीतर..तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Diabetes Eye Problems Retinopathy : डोळ्यांवर या मधुमेहाचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी... ...

शरीरात हे तत्व कमी झालं तर वाढतो डायबिटीज आणि हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध - Marathi News | Magnesium deficiency may leads to type 2 diabetes deficiency disease high blood sugar level insulin | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात हे तत्व कमी झालं तर वाढतो डायबिटीज आणि हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Magnesium Deficiency May Leads To Type 2 Diabetes: आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतर तत्वांसोबच मॅग्नेशिअमची गरज पडते. त्यामुळे शरीरात याची कमतरता होऊ देऊ नका. चला जाणून घेऊ शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता झाल्यावर काय होतं. ...