लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
शरीरात हे तत्व कमी झालं तर वाढतो डायबिटीज आणि हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध - Marathi News | Magnesium deficiency may leads to type 2 diabetes deficiency disease high blood sugar level insulin | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात हे तत्व कमी झालं तर वाढतो डायबिटीज आणि हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

Magnesium Deficiency May Leads To Type 2 Diabetes: आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी इतर तत्वांसोबच मॅग्नेशिअमची गरज पडते. त्यामुळे शरीरात याची कमतरता होऊ देऊ नका. चला जाणून घेऊ शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता झाल्यावर काय होतं. ...

Beetroot Side Effects: बीटरुटचे फायदे तेवढेच तोटे! रक्तदाब, मधुमेहासह हे आजार असतील अजिबात सेवन करू नका; नुकसानच नुकसान... - Marathi News | Beetroot Side Effects: Benefits of beetroot as many disadvantages! Do not consume at all if you have these diseases including blood pressure, diabetes; Loss is loss... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बीटरुटचे फायदे तेवढेच तोटे! रक्तदाब, मधुमेहासह हे आजार असतील अजिबात सेवन करू नका; नुकसानच नुकसान...

बिटरुट खात असाल किंवा ज्यूस घेत असलात तर सावध व्हा... ...

Diabetes : खरंच ड्रॅगन फ्रूटने डायबिटीस कंट्रोल होतो का? जाणून घ्या सत्य... - Marathi News | Diabetes control tips dragon fruit for blood sugar control | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Diabetes : खरंच ड्रॅगन फ्रूटने डायबिटीस कंट्रोल होतो का? जाणून घ्या सत्य...

Dragon Fruit for Diabetes Control: ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit for Diabetes Control) एक असं फळ आहे जे सामान्यपणे लोक सलाद म्हणून किंवा शेक बनवून सेवन करतात. हे एक कॅक्टस प्रजातीचं फळ आहे. ...

रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर - Marathi News | 5 types of leaves extract with water to control blood sugar level naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : रोज सकाळी रिकाम्यापोटी पाण्यासोबत 'हा' पदार्थ घ्या; दिवसभर नियंत्रणात राहील ब्लड शुगर

How to Control Sugar Level : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचे काही घरगुती उपाय  आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही गंभीर आजार टाळू शकता. ...

डायबिटीस वाढल्याचे संकेत देणारी ५ लक्षणं; वेळीच लक्ष द्यायला हवं, नाहीतर... - Marathi News | Diabetes Symptoms 5 Body Parts that can Signal High Blood Sugar : 5 symptoms that indicate diabetes; Pay attention in time, otherwise... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस वाढल्याचे संकेत देणारी ५ लक्षणं; वेळीच लक्ष द्यायला हवं, नाहीतर...

Diabetes Symptoms 5 Body Parts that can Signal High Blood Sugar : शरीर आपल्याला काही लक्षणे दाखवत असते, मात्र आपण त्याकडे पुरेसे लक्ष न देता कानाडोळा करतो. ...

शरीरात दिसत असतील हे बदल समजून घ्या फार जास्त वाढली आहे ब्लड शुगर! वेळीच व्हा सावध... - Marathi News | Diabetes Symptoms : High blood sugar and blood sugar level control symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात दिसत असतील हे बदल समजून घ्या फार जास्त वाढली आहे ब्लड शुगर! वेळीच व्हा सावध...

Diabetes symptoms: जेव्हा शरीरात ब्लड शुगर वाढते तेव्हा आपलं शरीर अनेक संकेत देतं. जसे की, अचानक वजन कमी होणे. त्याशिवाय पुन्हा पुन्हा लघवी येणे. नजर कमजोर होणे आणि पायांमध्ये काही बदल दिसू लागतात. ...

हळद आणि आवळा; डायबिटिसच्या रुग्णांसाठी डॉक्टर सांगतात १ उपाय - Marathi News | Ayurveda dr share best home remedy to get rid of diabetes and high blood sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळद आणि आवळा; डायबिटिसच्या रुग्णांसाठी डॉक्टर सांगतात १ उपाय

Best home remedy for diabetes : फक्त वयस्कर  लोकांमध्येच नाही तर तरूणांमध्येही या आजाराचे प्रमाण खूपच जास्त आहे.   ...

डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा! - Marathi News | Diabetes patients higher risk of liver cancer says new study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रूग्णांना 'या' जीवघेण्या आजाराचा अधिक धोका, रिसर्चमधून खुलासा!

Diabetes : रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, टाइप-२ डायबिटीसने पीडित रुग्णांमध्ये लिव्हरशी निगडीत २ आजार लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.  ...