लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
स्ट्रीट लाईट्समुळे होतो 'हा' गंभीर आजार, चीनचे संशोधन - Marathi News | street-lights-causes-diabetes-china-university-did-research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्ट्रीट लाईट्समुळे होतो 'हा' गंभीर आजार, चीनचे संशोधन

LAN लाईट्स मुळे प्रदुषण वाढते. याचा परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होतो. ...

'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा - Marathi News | diabetes-patients-shouldnt-do-these-mistake-could-go-into-coma | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'एक चुक आणि कोमात जाता जाता वाचला', डायबिटिज रुग्णांनो 'या' चुका टाळा

मधुमेह हा असा आजार आहे जो कधीच पूर्ण बरा होऊ शकत नाही. मात्र याला उपचाराने आणि औषधांनी नियंत्रणात आणता येते. निरोगी आयुष्य, पोषक आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. ...

World Diabetes Day 2022 : डायबिटीस असेल तर जपायला हव्यात ४ गोष्टी, शुगर नियंत्रणात ठेवायची तर... - Marathi News | World Diabetes Day 2022 Tips for Sugar Patients : 4 things to follow if you have diabetes, sugar will be under control... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Diabetes Day 2022 : डायबिटीस असेल तर जपायला हव्यात ४ गोष्टी, शुगर नियंत्रणात ठेवायची तर...

World Diabetes Day 2022 Tips for Sugar Patients : वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरात बऱ्याच गुंतागुंती निर्माण होतात ...

प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क  - Marathi News | World Diabetes Day: Actress Priyanka Chopra's husband Nick Jonas telling 4 important symptoms of diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनासला झाला डायबिटीस, म्हणाला ४ लक्षणं जाणवल्यास व्हा सतर्क 

4 Common Symptoms of Diabetes: अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनास (Priyanka Chopra's husband Nick Jonas) याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्याने डायबिटीज होण्यापुर्वी त्याला जाणवलेली लक्षणं सांगितली आहेत ...

World Diabetes Day टाईप २ डायबिटिज काय असतो? 'या' गोष्टी करा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा - Marathi News | This-world-diabetes-day-start-these-practice-daily-to-control-blood-sugar-level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टाईप २ डायबिटिज काय असतो? 'या' गोष्टी करा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवा

आज वर्ल्ड डायबिटिस डे आहे. डायबिटिस बाबत आपल्याला सगळ्याच गोष्टी माहित असतात असे नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने माहिती देत असतं. आपापले अनुभव सांगत असतं. तर आज आपण माहिती घेऊया टाईप २ डायबिटिजची.  ...

World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर - Marathi News | Diabetic patients should eat black rice instead of white rice, sugar will be under control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Diabetes Day 2022 : मधुमेही रुग्णांनी पांढऱ्या तांदळाऐवजी खावा काळा तांदूळ, नियंत्रणात राहील साखर

Benefits of Black Rice Diabetes Patient पांढऱ्या तांदळात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेही रुग्णांना ते टाळण्यास सांगतात. ...

Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक - Marathi News | Health: An alarming rise in the number of diabetics in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ

Diabetics : राज्यात कोरोनापूर्व-पश्चात काळात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांच्या वाढीला बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे. ...

Health: मधुमेहींसाठी वरदान... १०१ वर्षांचे इन्सुलिन - Marathi News | A boon for diabetics... 101 years of insulin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मधुमेहींसाठी वरदान... १०१ वर्षांचे इन्सुलिन

Diabetics: मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रित राहत नाही अशा व्यक्ती  इन्सुलिन हार्मोन घेतात. मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या इन्सुलिनचा शोध लागून १०१ वर्षे झाली आहेत. ...