लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
डायबिटीससोबतच कोलेस्टरॉलही नियंत्रणात ठेवतो 'या' भाजीचा रस, बघा तज्ज्ञ काय सांगतात... - Marathi News | Can onion juice is helpful for controlling diabetes and cholesterol? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीससोबतच कोलेस्टरॉलही नियंत्रणात ठेवतो 'या' भाजीचा रस, बघा तज्ज्ञ काय सांगतात...

Health Tips: वाढता मधुमेह आणि कोलेस्टरॉल (diabetes and cholesterol) यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरातली एक भाजी अतिशय उपयुक्त ठरते, असं काही अभ्यासकांचं मत आहे. ...

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : डायबिटीस असेल तर साखर नको मग गुळ, मध खाल्ला तर चालतो का? तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Navratri Special Arogya Upasana Health Misconceptions about Diabetes and having Jaggery and Honey Instead of Sugar : If you have diabetes, don't eat sugar, then jaggery, honey? Experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : डायबिटीस असेल तर साखर नको मग गुळ, मध खाल्ला तर चालतो का? तज्ज्ञ सांगतात...

Navratri Special Health Misconceptions about Diabetes and having Jaggery and Honey Instead of Sugar : अनियंत्रित मधुमेह असल्यामुळे बरेच आठवडे बरा न होणारा योनीमार्ग तसेच लघवीचा जंतुसंसर्ग असलेल्या बऱ्याच स्त्रिया पाहण्यात येत आहेत. ...

कोणत्या वयात दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे... - Marathi News | Health Tips : Type 2 diabetes early symptoms could be seen childhood young 8 years old | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या वयात दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

Type 2 diabetes symptoms : लाइफस्टाईलशी संबंधित या आजारात आपलं शरीर इन्सुलिनची निर्मिती करू शकत नाही. ज्यामुळे शरीरात ब्लड शुगरचं प्रमाण वाढू लागतं. ...

नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे - Marathi News | Benefits of eating ratali or sweet potato, Why to eat sweet potato on fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Navratri Special Food: नवरात्र स्पेशल पदार्थांमध्ये आजच्या भागात आहे महिलांनी नियमितपणे खायलाच पाहिजे, असा चौथा महत्त्वाचा पदार्थ- रताळी.. ...

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर.. - Marathi News | Navratri Special Food: 5 Benefits of eating beet root regularly, How to make beet root salad? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर..

नवरात्र स्पेशल फूड : आज नवरात्रीचा तिसरा दिवस. महिलांच्या दृष्टीने रोजच्या आहारात आवश्यक असणारा तिसरा पदार्थ, बीटरुट कोशिंबीर- भाग ३. ...

Diabetes, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग जवळही येणार नाही, आजच सुरू करा ही डाएट - Marathi News | Plant based diet to keep away diabetes cholesterol heart diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Diabetes, कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग जवळही येणार नाही, आजच सुरू करा ही डाएट

Health Tips : जर तुम्ही प्लांट बेस्ड डाएटचा सेवन करत नसाल तर आजच त्याची सुरूवात करा. डाएटमध्ये फळ, भाज्या, बीन्स आणि कडधान्याचा समावेश करा.  ...

Blood Sugar Control Tips : अरे व्वा! फक्त ३ महिन्यात ब्लड शुगर नियंत्रणात आणेल हे नवं औषध; AIIMS तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Blood Sugar Control Tips : Aiims study claim diabetes ayurvedic medicine bgr 34 control blood sugar level within 3 months | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! फक्त ३ महिन्यात ब्लड शुगर नियंत्रणात आणेल हे नवं औषध; AIIMS तज्ज्ञांचा दावा

Blood Sugar Control Tips : संशोधकांचा असा विश्वास आहे की हे औषध चयापचय प्रणाली सुधारून मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ...

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये! - Marathi News | 4 Ayurvedic remedies for controlling blood sugar level, 4 herbs in our kitchen useful for diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणारे ४ आयुर्वेदिक उपाय, डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये!

How To Control Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमच्या स्वयंपाक घरातील काही पदार्थही उत्तम औषधी ठरू शकतात. बघा याबाबत तज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत. ...