लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स... - Marathi News | Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival : No matter how much you decide to eat sweet food in Ganpati, diabetics should be careful - dietitian says 6 important tips... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स...

Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival : डायबिटीस असणाऱ्यांनी गणपती उत्सवात गोड पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याविषयी... ...

डायबिटिस किंवा शुगर जास्त असणाऱ्यांनी ७ फळं खाणं टाळावंच; सणसमारंभाच्या दिवसांत आजारी पडून कसं चालेल? - Marathi News | Diabetes patients should avoid eating these 7 types of fruits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस किंवा शुगर जास्त असणाऱ्यांनी ७ फळं खाणं टाळावंच; सणसमारंभाच्या दिवसांत आजारी पडून कसं चालेल?

Tips For Diabetes Patients: सणवाराच्या दिवसांत तब्येतीकडे दुर्लक्ष होण्याचं प्रमाण वाढलेलं असतंच. म्हणूनच शुगरचा त्रास असेल तर चटकन एखादं फळं तोंडात टाकण्याआधी थोडं थांबा... ...

अजिबात वाढणार नाही डायबिटीस; अमेरिकन तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय, तब्येत राहील ठणठणीत - Marathi News | According to usa based nutritionist follow these 5 rules to manage blood sugar level naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजिबात वाढणार नाही डायबिटीस; अमेरिकन तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय, तब्येत राहील ठणठणीत

Sugar Control Tips : तुमच्या आहारात नेहमी प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर असलेल्या गोष्टींचा समावेश करा. हे पोषक तत्व आहेत जे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. ...

डायबिटीस, हार्ट अटॅकसारख्या आजारांना दूर ठेवायचंय? WHO ने सांगितल्या 4 खास टिप्स - Marathi News | WHO shared healthy tips to reduce diabetes blood sugar control and heart disease | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीस, हार्ट अटॅकसारख्या आजारांना दूर ठेवायचंय? WHO ने सांगितल्या 4 खास टिप्स

Health TIps : WHO ने एका डेटाद्वारे सांगितलं की, जगात 70 टक्के लोकांना हृदयरोग, स्ट्रोक, कॅन्सर, डायबिटीस, फुप्फुसांची समस्या होते. मरणाऱ्यांमध्ये 16 मिलियनपेक्षा जास्त लोकांचं वय 70 पेक्षा कमी आहे. ...

डायबिटीसचे रुग्ण फ्रुट फ्लेवर्ड दही खाऊ शकतात का? जाणून घ्या याचं उत्तर - Marathi News | can diabetes patient have fruit flavored yogurt or dahi | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसचे रुग्ण फ्रुट फ्लेवर्ड दही खाऊ शकतात का? जाणून घ्या याचं उत्तर

जाणून घेऊया मधुमेहाचा त्रास असलेले लोक फ्रुट फ्लेवर्ड दही खाऊ शकतात का? ...

 Ayurvedic Churna for Diabetic : वाढलेलं डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील; रोज १ चमचा हा पदार्थ खा, तब्येत राहील ठणठणीत - Marathi News |  Ayurvedic Churna for Diabetic : Use of Ayurveda in the Treatment of Type 2 Diabetes Mellitus | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं डायबिटीस कंट्रोलमध्ये राहील; रोज १ चमचा हा पदार्थखा, तब्येत राहील ठणठणीत

 Ayurvedic Churna for Diabetic : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आपण आयुर्वेदिक पद्धतीने देखील त्याचे व्यवस्थापन करू शकता ...

तुमच्या पालकांना असेल डायबिटीस तर तुम्हालाही डायबिटीस होण्याचा धोका! अशी घ्या काळजी - Marathi News | remedies to prevent hereditary diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमच्या पालकांना असेल डायबिटीस तर तुम्हालाही डायबिटीस होण्याचा धोका! अशी घ्या काळजी

एखाद्या व्यक्तीच्या पालकांपैकी एकाला डायबेटिस असेल तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका असतो. अनुवंशिकतेमुळे डायबेटिसचा धोका टाळण्यासाठी काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. ...

शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच.. - Marathi News | How To Reduce Cholesterol Diabetes : Ayurveda expert shared health benefits of moong dal or moong beans it helps to control diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच..

How To Reduce Cholesterol Diabetes : मुगाची डाळ खाणे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात मुबलक प्रमाणात पोषक असतात. ...