लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
५ सवयी बदलल्या नाहीत तर डायबिटीसच्या औषधांचा उपयोगच नाही, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची तर... - Marathi News | Diabetes medicines are of no use if 5 habits are not changed, if sugar is to be kept under control... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ सवयी बदलल्या नाहीत तर डायबिटीसच्या औषधांचा उपयोगच नाही, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची तर...

How Does lifestyle Affect Diabetes One Should Change 5 Habits for Diabetes Control : वेळीच सावध झालात तर ठिक... ...

पाय सतत दुखतात का? हा आजार आहे असं होण्याला जबाबदार, वेळीत व्हा सावध - Marathi News | Diabetes cause problem leg pain you should know this | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पाय सतत दुखतात का? हा आजार आहे असं होण्याला जबाबदार, वेळीत व्हा सावध

Diabetes Impact : यातील धक्कादायक बाब म्हणजे अनेकांना हे कळतंच नाही की, त्यांना डायबिटीस आहे.  पण याच आजारामुळे आपल्या हातपायांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. नकळतपणे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. ...

टाइप २ डायबिटीस दूर ठेवण्यासाठी 'ही' गोष्ट ठरतात फायदेशीर, जाणून घ्या उपाय.... - Marathi News | Type 2 diabetes diet : Know what to eat and avoid these foods blood sugar control | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टाइप २ डायबिटीस दूर ठेवण्यासाठी 'ही' गोष्ट ठरतात फायदेशीर, जाणून घ्या उपाय....

Type 2 Diabetes : नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये तज्ज्ञांना आढळलं की, टाइप २ डायबिटीसच्या उपचाराच्या काही दिवसांनंतर वजन कमी करून या आजाराला मात देता येऊ शकते. ...

शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना? - Marathi News | Yellow finger nails give type 2 diabetes symptoms warning sign kidney disease high cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीराच्या या अवयवांचा रंग पिवळा झाला तर वेळीच व्हा सावध, डायबिटीसचा इशारा तर नाही ना?

Diabetes Symptoms : ब्लड शुगर वाढली तर शरीर वेगवेगळे संकेत देतं. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. असं मानलं जातं की, डायबिटीसचे संकेत आपल्या नखांवरही मिळतात. चला जाणून घेऊ काय आहे हा संकेत. ...

शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतील ५ पदार्थ; रोज खा - ना शुगर वाढेल, ना तब्येत बिघडेल - Marathi News | Sugar Control Food : Nutritionist lovneet batra shared 5 natural insulin to control high sugar level in diabetic and prediabetic patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतील ५ पदार्थ; रोज खा - ना शुगर वाढेल, ना तब्येत बिघडेल

Sugar Control Food : रक्तातील साखरेच्या समस्येचा सामना करणार्‍या मधुमेही आणि प्रीडायबेटिक लोकांसाठी काही आहार टिप्स शेअर केल्या आहेत. ...

शेवग्याचा पाला घालून चहा? वाढलेली शुगर तर कमी होईलच १० आजार राहतील लांब - Marathi News | Moringa Benefits For Diabetes : Ncbi suggest leaves of drumstick plant or moringa good for health control fat bp and cholesterol | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याचा पाला घालून चहा? वाढलेली शुगर तर कमी होईलच १० आजार राहतील लांब

Moringa Benefits For Diabetes : मोरिंगा म्हणजेच शेवगा. हल्ली शेवगा हे सुपरफूड झाले आहे. शेवग्याच्या महागड्या पावडरी विकत घेऊन खाण्यापेक्षा शेवग्याचाच थेट आहारात उपयोग करणं योग्य. ...

Sugar & Cholesterol Control : घातक कॉलेस्ट्रॉल अन् वाढलेलं डायबिटीस घटवेल ही खास पालेभाजी; तब्येत राहील ठणठणीत, मेंटेन - Marathi News | Sugar & Cholesterol Control : Nutritionist shared anti aging amaranth leaves are good for cholesterol sugar and cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घातक कॉलेस्ट्रॉल अन् वाढलेलं डायबिटीस घटवेल ही खास पालेभाजी; तब्येत राहील ठणठणीत

Sugar & Cholesterol Control : या पानांमध्ये आणि बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय राजगिरा वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि फिनोलिक संयुगे देखील असतात. ...

रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण - Marathi News | dill leaves are extremely beneficial to control sugar and diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया... ...