लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण - Marathi News | dill leaves are extremely beneficial to control sugar and diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया... ...

डायबिटीस असेल तर पांढरा भात नको, वापरा हा खास तांदूळ, शुगर राहील कंट्रोलमध्ये - Marathi News | Black Rice For Diabetes alternative to white rice : If you have diabetes, don't eat white rice, use this special rice, sugar will remain under control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असेल तर पांढरा भात नको, वापरा हा खास तांदूळ, शुगर राहील कंट्रोलमध्ये

Black Rice For Diabetes alternative to white rice for blood sugar level control : डायबिटीस असणाऱ्यांसाठी पांढऱ्या भाताला उत्तम पर्याय... ...

डायबिटिस असेल तर नाश्ता काय कराल? शुगर नियंत्रणात ठेवणारा करा नाश्ता, बघा रेसिपी  - Marathi News | Perfect breakfast recipes that controls blood sugar level, Best food combinations for healthy breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस असेल तर नाश्ता काय कराल? शुगर नियंत्रणात ठेवणारा करा नाश्ता, बघा रेसिपी 

Healthy Breakfast Recipe: फक्त डायबिटीस (diabetes) असणाऱ्यांसाठीच नाही, तर नाश्त्याचे हे प्रकार सगळ्यांसाठीच अतिशय पौष्टिक आहेत. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित (how to maintain blood sugar level) ठेवणे, ही आजकाल प्रत्येकाचीच गरज आहे. ...

रोज कमीतकमी ‘इतकी’ पाऊलं चालली तर शुगर कमी होते, डायबिटीस कमी करण्यासाठी ७ टिप्स - Marathi News | How to Lower Blood Sugar Quickly : Ayurveda doctor reveal 7 important ayurvedic tips to control blood sugar naturally without medicine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज कमीतकमी ‘इतकी’ पाऊलं चालली तर शुगर कमी होते, डायबिटीस कमी करण्यासाठी ७ टिप्स

How to Lower Blood Sugar Quickly : कोणते लाइफस्टाइल बदल केले म्हणजे आपली तब्येत ठणठणीत आणि डायबिटिस नियंत्रणात राहतो? ...

खूप ताण, अति राग यामुळेही होऊ शकतो डायबिटीस, तज्ज्ञांनी सांगितली त्यामागची कारणं  - Marathi News | How stress and anger is responsible for Diabetes, Reasons for Diabetes, How to control Diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप ताण, अति राग यामुळेही होऊ शकतो डायबिटीस, तज्ज्ञांनी सांगितली त्यामागची कारणं 

Reasons for Diabetes: सारखा कशाचा तरी ताण घ्याल किंवा स्वत:वर, दुसऱ्यांवर सारखी चिडचिड, राग- राग कराल, तर तुम्हालाही हा आजार गाठू शकतो...  ...

४ प्रकारची पानं करतात शुगर कण्ट्रोल; रोजच्या वापरात ‘ती’ पानं कशी वापरायची, ४ टिप्स - Marathi News | Sugar Level Control Tips : 4 types of leaves control sugar; 4 tips on how to use Ayurvedic leaves in daily use, Diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :४ प्रकारची पानं करतात शुगर कण्ट्रोल; रोजच्या वापरात ‘ती’ पानं कशी वापरायची, ४ टिप्स

Sugar Level Control Tips : आहार, औषधोपचार यांबरोबरच आयुर्वेदातील काही वनस्पतींचा आहारात समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते... ...

डायबिटीसवर फायदेशीर आहे 'हे' महागडे लाकूड, त्वचारोगांवरही आहे रामबाण - Marathi News | red sandalwood is extremely beneficial in diabetes as well skin allergies know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसवर फायदेशीर आहे 'हे' महागडे लाकूड, त्वचारोगांवरही आहे रामबाण

जाणून घेऊया या लाल चंदनाच्या लाकडाचा मधुमेहासोबत इतर कोणत्या समस्यांवर कसा फायदा होतो याविषयी. ...

शुगर लेव्हल कमी करणाऱ्या १२ औषधी वनस्पती; डायबिटीस वाढण्याचं टेंशन राहील दूर - Marathi News | Sugar Level Control Tips : Ayurveda expert dixa bhavasar suggest 12 herbs to prevent high sugar level and insulin problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल कमी करणाऱ्या १२ औषधी वनस्पती; डायबिटीस वाढण्याचं टेंशन राहील दूर

Sugar Level Control Tips : आहार-व्यायाम आणि योग्य उपचार यांचा मेळ घातला तर मधूमेह नियंत्रणात राहूच शकतो. ...