लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा - Marathi News | ultrasound technique for diabetes cure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ना गोळ्या, ना इंजेक्शन! डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी आला नवा उपचार, रुग्णांना दिलासा

अमेरिकेतील संशोधकांनी या प्रकारच्या मधुमेहावर एक नवी उपचार पद्धती (Diabetes treatment) शोधली आहे. विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारच्या गोळ्या-औषधे किंवा इंजेक्शनची गरज भासत नाही. ...

Diabetes tips: डायबिटीस रुग्णांनो शुगर कंट्रोल करायचीय? मग 'या' फळाच्या पानांचा काढा प्या - Marathi News | olive leaves juice is extremely beneficial for diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीस रुग्णांनो शुगर कंट्रोल करायचीय? मग 'या' फळाच्या पानांचा काढा प्या

ऑलिव्ह पानांच्या काढ्याचे नियमित सेवन केले तर (Drink Olive Leaves Kadha To Control Blood Sugar) त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ...

Diabetes Tips: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डायबिटीस रुग्णांनी प्या 'हे' खास चहा - Marathi News | herbal teas for diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी डायबिटीस रुग्णांनी प्या 'हे' खास चहा

आम्ही तुम्हाला काही हर्बल टीबद्दल सांगणार आहोत, जे इन्सुलिन हार्मोनचे संतुलन योग्य ठेवतेच, पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित करू शकते. ...

Diabetes tips: साखर खाण्यापेक्षाही धोकादायक आहे शुगर फ्रीचं सेवन, आहेत तब्बल ९२ प्रकारचे धोके - Marathi News | eating sugar free is more dangerous than eating sugar 92 types of side effects | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :साखर खाण्यापेक्षाही धोकादायक आहे शुगर फ्रीचं सेवन, आहेत तब्बल ९२ प्रकारचे धोके

‘शुगर फ्री’च्या (Sugar Free) नावाखाली कृत्रिम स्वीटनरचा वाढता ट्रेंड पाहता मिठाईचे प्रकारच नव्हे तर अनेक पेये आणि खाद्यपदार्थही शुगर फ्रीच्या नावाखाली विकले जावू लागले आहेत. तुम्हाला हे समजल्यानंतर आश्चर्य वाटेल की, आरोग्य चांगले राखण्याच्या उद्देशान ...

Sugar Level Control Tips : वाढलेली शुगर झटपट कमी करतील ४ उपाय; डायबिटीस कंट्रोलसाठी 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Sugar Level Control Tips : Type 2 diabetes patient should chew these 4 leaves olive stevia turnip gudmar blood sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर झटपट होईल कमी; डायबिटीस कंट्रोलचा उत्तम उपाय

Sugar Level Control Tips : तज्ज्ञांच्या मते, तुळशी, ऑलिव्ह आणि गुडमार यांसारख्या वनस्पतींची हिरवी पाने तुम्हाला मधुमेहाच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतील. ...

Health Tips : तुमच्या पायांवर दिसणारा 'हा' बदल असू शकतो गंभीर आजाराचा संकेत, वेळीच व्हा सावध - Marathi News | Health Tips : Symptoms in legs never ignore these signs blood sugar level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips : तुमच्या पायांवर दिसणारा 'हा' बदल असू शकतो गंभीर आजाराचा संकेत, वेळीच व्हा सावध

Health Tips : तुम्ही पाहिलं असेल की, जास्तीत जास्त लोकांची शुगर लेव्हल अलिकडे सतत वाढत असते. अशात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतात. ...

सावधान! 'ही' 5 लक्षणं असू शकतात Diabetes ची सुरुवात; दुर्लक्ष करणं पडेल चांगलंच महागात - Marathi News | experts explain 5 unusual symptoms of diabetes and high blood sugar level | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सावधान! 'ही' 5 लक्षणं असू शकतात Diabetes ची सुरुवात; दुर्लक्ष करणं पडेल चांगलंच महागात

Unusual Symptoms of Diabetes : मधुमेहाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण नियंत्रणात येऊ शकतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. ...

Health tips: चपाती की भात? वजन घटवण्यासाठी काय उपयुक्त? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर - Marathi News | roti or rice what is beneficial for weight loss and diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चपाती की भात? वजन घटवण्यासाठी काय उपयुक्त? जाणून घ्या या प्रश्नाचे उत्तर

तांदूळ आणि गहू ही दोन्ही तृणधान्ये आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने, चरबी आणि कर्बोदकांचे प्रमाण असते. ते किती असते ते जाणून घेऊया. ...