लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
Health Tips: तुम्हाला सतत तहान लागत राहते का? असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण, वेळीच घ्या जाणून - Marathi News | extreme thirst is sign of Diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हाला सतत तहान लागत राहते का? असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण, वेळीच घ्या जाणून

वारंवार पाणी प्यावंसं वाटणं किंवा तहान लागणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. हा आजार म्हणजे डायबेटिस (Symptoms of diabetes). मधुमेहाच्या मुख्य लक्षणांपैकी एक तहान हे लक्षण आहे. ...

Health Tips : डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम - Marathi News | Health Tips: What should be the diet if you have diabetes? Experts say, 4 important rules | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस असेल तर कसा असावा आहार? तज्ज्ञ सांगतात, 4 महत्त्वाचे नियम

Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया... ...

Health Care Tips : आई-वडिलांना डायबिटीस आहे? मग तुम्ही तरुण असतानाच घ्या ४ गोष्टींची काळजी, तरच.... - Marathi News | Health Care Tips: Do Parents Have Diabetes? Then take care of 4 things when you are young, only then .... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई-वडिलांना डायबिटीस आहे? मग तुम्ही तरुण असतानाच घ्या ४ गोष्टींची काळजी, तरच....

Health Care Tips : आपण सुरुवातीपासून योग्य ती काळजी घेतल्यास डायबिटीसच्या समस्येपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. आता त्यासाठी नेमकी कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते पाहूया... ...

गर्भकालीन मधुमेह दिन; .. तर २५ टक्के बालके विकृत जन्माला येण्याची शक्यता - Marathi News | Gestational diabetes day; .. then 25% of babies are likely to be born deformed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भकालीन मधुमेह दिन; .. तर २५ टक्के बालके विकृत जन्माला येण्याची शक्यता

Nagpur News गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली. ...

Diabetes tips: टाईप २ डायबिटीज आहे गंभीर, म्हणूनच समजून घ्या त्याची लक्षणे, वेळीच करता येतील उपचार - Marathi News | causes and symptoms of Type 2 diabetes | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :टाईप २ डायबिटीज आहे गंभीर, म्हणूनच समजून घ्या त्याची लक्षणे, वेळीच करता येतील उपचार

डायबिटीज म्हटल्यावर अनेकांना भीती वाटते. हा आजार गंभीर असला तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. या आजाराची लक्षणे जाणून घेतल्यास तुम्ही त्यावर योग्य ते उपचार करु शकता. ...

Diabetes Tips: डायबिटीस रुग्णांनो सावधान! तुम्हाला गोड, खारट चव समजत नाहीये का? अभ्यासातून गंभीर इशारा - Marathi News | 43 percent diabetes patient do not understand salty or sweet taste says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीस रुग्णांनो सावधान! तुम्हाला गोड, खारट चव समजत नाहीये का? अभ्यासातून गंभीर इशारा

विविध पदार्थांची चव फिकी की गोड, कडू की आंबट हे ओळखणं मधुमेहींना कठीण होतं. चवीचा प्रकार आणि तिची तीव्रता या दोन्ही बाबी त्यांच्या जिभेला समजत नसल्याचं समोर आलंय. ...

Diabetes tips: सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील साखरेची पातळी का वाढते? 'ही' आहेत कारणं, डायबिटीस रुग्णांनी करा 'हे' उपाय - Marathi News | why does sugar level increases in empty stomach know from experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्यापोटी रक्तातील शुगर का वाढते? 'ही' आहेत कारणं, करा 'हे' उपाय

रक्तातील साखरेवर (blood sugar) नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीतील काही चुकीच्या सवयी बदलायला हव्या. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही गोष्टी वर्ज्य करून तुम्ही रक्तातील साखरेवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता. ...

Diabetes control drink : वाढलेली शुगर लेव्हल 120 मिनिटात घटवेल हा खास ज्यूस; डायबिटीस कंट्रोलचा उत्तम उपाय, तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Diabetes control drink : CBI study reveal drinking bitter bitter gourd juice juice lowers blood sugar within120 minutes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :120 मिनिटात वाढलेली शुगर कमी करेल हा खास ज्यूस; डायबिटीस कंट्रोल ठेवण्याचा उत्तम उपाय

Diabetes control drink : शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. (How To Manage Diabetes Naturally) ...