लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
शास्त्रज्ञांनी शोध लावला! एक अशी टेस्ट ज्यानं कॅन्सर, डायबेटीस आहे का? चटकन कळतो - Marathi News | saliva test can help you to detect cancer and diabetes says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शास्त्रज्ञांनी शोध लावला! एक अशी टेस्ट ज्यानं कॅन्सर, डायबेटीस आहे का? चटकन कळतो

लाळ चाचणी किती सोपी असेल आणि यातून आजारांचा (Saliva test could detect many disease) शोध कसा घेतला जाईल, हे जाणून घेऊया. ...

Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात! - Marathi News | Symptoms of Diabetes: Dyspnoea, chronic cough is symptoms of Diabetes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Symptoms of Diabetes: 'ही' समस्या आहे डायबिटीसचं गंभीर लक्षण, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात!

Symptoms of Diabetes: डायबिटीस तेव्हा होतो जेव्हा शरीरात ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) प्रमाणापेक्षा जास्त होते. ही स्थिती तेव्हा येते जेव्हा शरीरात इन्सुलिनची कमतरता होते किंवा शरीराच्या कोशिका हार्मोन्सप्रति प्रतिक्रिया देणं बंद करतात. ...

Diabetes control tips : शुगर लेव्हल नेहमी कंट्रोलमध्ये राहिल फक्त झोपण्याआधी एक काम करा; चांगल्या तब्येतीचा सोपा उपाय - Marathi News | Diabetes control tips : Diabetes patient easy things to do before bed to control blood sugar night routines diet physical activity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल नेहमी कंट्रोलमध्ये राहिल फक्त झोपण्याआधी एक काम करा; चांगल्या तब्येतीचा सोपा उपाय

Diabetes control tips : अनेकदा डायबिटीक रुग्णांना सतत भूक, तहान लागत असल्यानं व्यवस्थित झोप पूर्ण करता येत नाही. याच कारणामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. ...

Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी - Marathi News | Healthy Food to Control Blood Sugar and Diabetes: Here are 5 foods that can help control sugar and control diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Healthy Food to control blood Sugar and Diabetes शुगरवर कंट्रोल ठेवला नाही तर आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात घ्यायलाच हवेत अशा पदार्थांची यादी... ...

Diabetes tips: 'हे' फळं म्हणजे डायबिटीस रुग्णांसाठी वरदान, याच्या सेवनाने डायबिटीस कमालीचा कमी होतो - Marathi News | jaamun is extremely beneficial for diabetes patient | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हे' फळं म्हणजे डायबिटीस रुग्णांसाठी वरदान, याच्या सेवनाने डायबिटीस कमालीचा कमी होतो

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही एका फळाचा उपयोग करु शकता. या फळाचा प्रत्येक भाग मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. ...

Diabetes control food : वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; इन्शुलिन इंजेक्शनची गरजही होईल कमी - Marathi News | Diabetes control food : Diabetic patients include these 6 food in diet to improve insulin sensitivity and blood sugar control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे व्वा! वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील ६ पदार्थ; डायबिटीस कंट्रोल ठेवण्याचा सोपा मार्ग

Diabetes control food : आळशीच्या बीयांमध्ये भरपूर फायबर आणि आरोग्यदायी स्निग्ध असतात आणि त्यात अनेक गुणधर्म असतात. विशेषतः फ्लेक्स बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. ...

रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे.. - Marathi News | Late night dinner and bed timing disturbs blood sugar level and cause diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे.. ...

Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध - Marathi News | Health Tips : Sign of kidney failure, diabetes, high blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध

Sign of Kidney Failure: 'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल हाय झाल्यावर किडनीला (Kidney Failure) ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचू शकतं. ...