लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे.. - Marathi News | Late night dinner and bed timing disturbs blood sugar level and cause diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे.. ...

Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध - Marathi News | Health Tips : Sign of kidney failure, diabetes, high blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Sign of Kidney Failure: तुमची किडनी कधी होणार फेल, लघवीतून मिळतो हा मोठा संकेत; वेळीच व्हा सावध

Sign of Kidney Failure: 'द सन' च्या एका रिपोर्टनुसार, शुगर लेव्हल हाय झाल्यावर किडनीला (Kidney Failure) ब्लड सप्लाय करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचू शकतं. ...

Diet for diabetes and cholesterol : जेवणाच्या २ तास फक्त एक काम करा; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल अन् कॉलेस्ट्रॉल - Marathi News | Diet for diabetes and cholesterol : Eating 10 almonds before 2 hours before lunch can decrease blood sugar and cholesterol level fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर अन् कॉलेस्ट्रॉल झटपट होईल कमी; फक्त जेवणाच्या २ तास आधी हे करा अन् तब्येत सांभाळा

Diet for diabetes and cholesterol : बदाम हृदय निरोगी ठेवण्यास, पचनशक्ती मजबूत करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी शरीराला असंख्य फायदे देऊ शकतात. ...

How to control diabetes : डायबिटीस नियंत्रणात ठेवतात रोजच्या वापरातील ४ पदार्थ; अचानक शुगर वाढण्याचा टळेल धोका - Marathi News | How to control diabetes : Diabetes use these herbs and spices to control blood sugar levels | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस नियंत्रणात ठेवतात रोजच्या वापरातील ४ पदार्थ; अचानक शुगर वाढण्याचा टळेल धोका

How to control diabetes : काही पारंपारीक पदार्थांचा घरगुती वापरात समावेश केल्यास या आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते.  ...

How to control Sugar level : अरे व्वा! डायबिटीसवर रामबाण ठरतोय 'हा' खास पदार्थ; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल, वाचा रिसर्च - Marathi News | How to control Sugar level : This ayurvedic indian herb gurmar cuts blood sugar levels and cravings within 30 minutes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अरे व्वा! डायबिटीसवर रामबाण ठरतोय 'हा' खास पदार्थ; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल

How to control Sugar level : क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, अनियंत्रित डायबिटीस गंभीर असू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील हृदय, किडनी, डोळे आणि ऊतींचे खूप नुकसान होते. ...

Foods for diabetes : वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका - Marathi News | Foods for diabetes :  6 bitter food diabetics may include in their diet to control diabetes and increase insulin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेली शुगर लेव्हल झटपट कमी करतील हे ६ पदार्थ; अचानक डायबिटीस वाढण्याचा टळेल धोका

Foods for diabetes : तुम्हाला  डायबिटीस असेल तर रिफाइंड कार्ब्स तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात. तुमच्या आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असल्याची खात्री करा. ...

सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो? - Marathi News | Sonam Kapoor, Nick Jonas are suffer from type 1 diabetes in thier youth? What is exactyle type 1 deabetes? How to control ? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सोनम कपूर- निक जोनास यांना ऐन तारुण्यात छळणारा टाइप वन डायबिटीज नक्की कशाने होतो?

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँण्ड प्रिव्हेंशन या संस्थेचा अभ्यास सांगतो की जर टाइप 1 डायबिटीजकडे लक्ष दिलं नाही, योग्य ती काळजी घेऊन त्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर पुढे गंभीर स्वरुपाच्या आजारांचा आणि परिणामांचा सामना करावा लागतो. ...

कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | diabetes patient should be more careful about covid 19 says experts | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ...