लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
What to do after eating too much : झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा - Marathi News | What to do after eating too much : Walking light exercise after eating must do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झरझर वजन कमी होण्यासह डायबिटीसही कंट्रोलमध्ये राहिल; फक्त जेवल्यानंतर १ काम करा

What to do after eating too much : अन्नाची क्वालिटी आणि क्वान्टीटी काय आहे, जेवणाची वेळ आणि अन्नामध्ये असलेली पोषकतत्त्वे इत्यादी गोष्टी तुमच्या निरोगी राहण्याच्या प्रयत्नांना मदत करतात. ...

सुकन्या मोनेंचं बेड टाइम सिक्रेट; त्यांच्या उत्तम प्रसन्न व्यक्तिमत्वाचे आणि तब्येतीचे गुपित... - Marathi News | Sukanya Mone's Bed Time Secret; The secret of her energy and health ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुकन्या मोनेंचं बेड टाइम सिक्रेट; त्यांच्या उत्तम प्रसन्न व्यक्तिमत्वाचे आणि तब्येतीचे गुपित...

सुकन्या मोने हे नाव घेताच त्यांचा हसरा, प्रसन्न चेहरा डोळ्यासमोर येतो. याच कायम उत्साही व्यक्तिमत्त्वचं आणि उत्तम तब्येतीचं गुपित त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. ...

दिवाळीत मिठाई आणि फराळ तुमचा डायबिटीस करेल अतिगंभीर, वेळीच फॉलो करा या सोप्या टिप्स - Marathi News | Diabetes care tips during Diwali, patient with high sugar problem should keep these things in mind | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवाळीत मिठाई आणि फराळ तुमचा डायबिटीस करेल अतिगंभीर, वेळीच फॉलो करा या सोप्या टिप्स

मोठ्या प्रमाणात गोड पदार्थ केले जातात आणि खाल्ले जातात. पण अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसमोर सर्वात मोठी समस्या उभी राहते. जास्त गोड खाणे त्यांच्यासाठी घातक ठरते. दिवाळीमध्ये मधुमेही रूग्णांनी काही खास टिप्स फाॅलो करून साखर नियंत्रणात ठेवली पाहि ...

Diabetes Care Tips : शुगर लेव्हल वाढेल म्हणून फराळ खायला बिचकता? 'या' ६ टिप्सनी डायबिटीस राहिल नियंत्रणात - Marathi News | Diabetes Care Tips : Follow these 6 tips to manage diabetes during diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल वाढेल म्हणून फराळ खायला बिचकता? 'या' ६ टिप्सनी डायबिटीस राहिल नियंत्रणात

Diabetes Care Tips How to control Sugar level :  डायबिटीस असलेल्या रुग्णांसाठी जीभेवर ताबा ठेवणं  सगळ्यात कठीण असतं. अनेकदा मन मारून कमी खावं लागतं. तर गोड धोड खातानाही १० वेळा विचार करावा लागतो. (How to manage diabetes during diwali) ...

खुशखबर! मधुमेहासाठीच्या १२ औषधांचे दर नियंत्रित, एनपीपीएचे आदेश - Marathi News | Good news! Rates of 12 drugs for diabetes regulated, NPPA orders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! मधुमेहासाठीच्या १२ औषधांचे दर नियंत्रित, एनपीपीएचे आदेश

Diabetes : एनपीपीएने समाजमाध्यमांवर यासंबंधीची माहिती जारी केली. संस्थेने म्हटले आहे की, मधुमेहावरील १२ औषधींच्या किमतीवर कमाल मर्यादा घालण्यात आली आहे. ...

Diabetes care tips : शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात.. - Marathi News | Diabetes care tips : Is it safe to eat sugar free mithai for goof health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत गोड नको म्हणून शुगर फ्री पदार्थ खाताय? त्या मोहात पडण्यापूर्वी वाचा डॉक्टर काय म्हणतात..

Diabetes care tips : काहीजण खाऊन पिऊन फिट राहण्याच्या प्रयत्नात बाजारातील शुगर फ्री पर्यायांकडे वळतात.  (Is it safe to eat sugar free mithai) ...

Diabetes Control Tips :  ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय  - Marathi News | Diabetes Control Tips : Blood sugar control tips baba ramdev told the reason behind diabetes some home remedies to control it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : ....म्हणून सर्वाधिक तरूणांना डायबिटीसचा धोका; रामदेव बाबांनी सांगितले शुगर लेव्हल कमी करण्याचे उपाय

Diabetes Control Tips : बाबा रामदेव यांच्या मते, जर तुमच्या रक्तातील साखर काही प्रमाणात वाढली असेल तर ती योगासने आणि काही घरगुती उपायांनी कमी करता येते. ...

Milk in Diabetes : शुगर लेव्हल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतंय रात्री दूध पिऊन झोपणं? वाचा तब्येतीवर कसा होतो परिणाम  - Marathi News | Milk in Diabetes : Can diabetics drink milk at night nutrition and daily limits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर लेव्हल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतंय रात्री दूध पिऊन झोपणं? वाचा कसा होतो परिणाम 

Milk in Diabetes How to control diabetes : दुधाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरतं पण डायबिटीक रुग्णांसाठी (Milk in Diabetes) हे चांगले आहे की नाही या बाबतीत तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. ...