लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण.. - Marathi News | Is diabetes in young age? Avoid these 6 mistakes, because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण..

डायबिटीस असला म्हणून खूप घाबरून जायचे कारण नाही. तसेच खूप आरामात राहणेही योग्य नाही. योग्य ती काळजी घेऊन या समस्येसोबत जगता येऊ शकते ...

Diet rules for diabetic patient : नेहमी नियंत्रणात राहिल ब्लड शुगर; डायबिटीक रुग्णांनी 'असा' घ्या आहार, काय खावं, टाळावं? वाचा - Marathi News | Diet rules for diabetic patient : Easy ways to manage your blood sugar levels naturally | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :नेहमी नियंत्रणात राहिल ब्लड शुगर; डायबिटीक रुग्णांनी 'असा' घ्या आहार, काय खावं, टाळावं?

Diet rules for diabetic patient : जसजसं डायबिटीसची प्रकरणं वाढत आहेत. तसतसे अनेक खाद्यपदार्थांचे पर्याय बाजारात येत आहेत जे डायबिटीससाठी अनुकूल असल्याचे सांगितले जाते. परंतु हे पदार्थ खाल्ल्यानं आरोग्यासाठी अधिक फायदे होतात याचा पुरावा नाही. ...

'या' चुका तुमची किडनी आणि मुत्रपिंड कायमचं निकामी करु शकता, वेळीच ओळखा धोक्याची घंटा - Marathi News | mistakes that can cause kidney problems or even can damage kidney | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' चुका तुमची किडनी आणि मुत्रपिंड कायमचं निकामी करु शकता, वेळीच ओळखा धोक्याची घंटा

तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड निकामी किंवा खराब होऊ शकतं ...

पनीर तर ऐकलंय, पण पनीर फूल? कोरोनानंतर होणाऱ्या मधुमेहासाठी हा प्रभावी उपाय ठरतो का? - Marathi News | Heard Paneer, but Paneer flower? Is this an effective remedy for coronary diabetes? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पनीर तर ऐकलंय, पण पनीर फूल? कोरोनानंतर होणाऱ्या मधुमेहासाठी हा प्रभावी उपाय ठरतो का?

कोरोना झाल्यानंतर डायबेटीज झाला आहे, असं आपण अनेक जणांकडून ऐकतो. जर तुमच्या कुटूंबातही असा त्रास कोणाला झाला असेल, तर त्यासाठी एक उत्तम उपाय सांगितला गेला आहे. ...

Diabetes Control : डायबिटीक रुग्णांसाठी गुणकारी पनीरचं फूल; शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय - Marathi News | Diabetes Control : Best ayurvedic herb to control blood sugar for type-2 diabetes patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीक रुग्णांसाठी गुणकारी पनीरचं फूल; शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय

Diabetes Control : साधारणपणे, पनीरचे फूल आयुर्वेदिक औषध आणि हर्बल दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. याशिवाय, ही फुले आजकाल ऑनलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहेत ...

डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा! - Marathi News | patient with type 1 and type 2 diabetes can die during the night if blood pressure increases research says | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रुग्णांचा रात्री बीपी वाढला तर होऊ शकतो मृत्यू, रिसर्चमधुन धक्कादायक खुलासा!

टाइप १ किंवा टाइप २ मधुमेह ( diabetes) असलेल्या ज्या लोकांचा बीपी रात्री वाढतो त्यांनी सावध राहिले पाहिजे. कारण रात्री वाढलेला बीपी त्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतो. ...

Harvard study : तरूणांमध्ये वेगानं वाढतोय 'या' जीवघेण्या आजाराचा धोका; हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय - Marathi News | Harvard study : How to prevent type 2 diabetes in youth know what harvard study says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरूणांमध्ये वेगानं वाढतोय 'या' जीवघेण्या आजाराचा धोका; हार्वर्ड तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

Harvard study : हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तज्ञांच्या मते, जीवनशैलीत बदल करून प्री-डायबेटीस आणि टाइप -2 डायबिटीस मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.  ...

Diabetes: 2030 पर्यंत 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा धोका, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा  - Marathi News | Diabetes: One in 10 people at risk of diabetes by 2030, experts warn | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :2030 पर्यंत 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा धोका, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा 

Diabetes: चॅरिटी डायबिटीस यूकेचा दावा आहे की, लठ्ठपणाची वाढती पातळी पाहता, एका दशकात सुमारे 55 लाख लोक या रोगामुळे प्रभावित होतील, जे आज 49 लाखांपेक्षा जास्त आहेत. ...