लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
डायबिटीसच्या रुग्णांसाठी गुड न्यूज! फ्रिजमध्ये न ठेवताही सुरक्षित राहणार 'हे' नवं इन्सुलिन - Marathi News | new insulin can be kept without refrigerator | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रुग्णांसाठी गुड न्यूज! फ्रिजमध्ये न ठेवताही सुरक्षित राहणार 'हे' नवं इन्सुलिन

इन्सुलिन ठेवण्यासाठी थंड तापमान आवश्यक असतं. लांबच्या प्रवासात इन्सुलिन सोबत घेण्याच्या या अडचणीवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक इन्सुलिन तयार केलं आहे, जे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासणार नाही. ...

Diabetes Tips : डायबिटीसचे संकेत असू शकतात तोंडात जाणवणारे 'हे' बदल; भविष्यातील धोका टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या - Marathi News | Diabetes Tips : Oral signs of diabetes know how to detect diabetes at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीसचे संकेत असू शकतात तोंडात जाणवणारे 'हे' बदल; भविष्यातील धोका टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

Diabetes Tips : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील अनियमिततेमुळे लोकांमध्ये डायबिटीसचा धोका अकाली वाढत आहे. हा एक आजार आहे जो हळूहळू शरीराला पोकळ बनवतो.  ...

Diabetes Tips : शुगरच्या भितीनं चहा पिऊ नको असं होतं? डायबिटिक रुग्णही बिंधास्त चहा घेऊ शकतात फक्त हा छोटासा बदल करा - Marathi News | Diabetes Tips : These four types of tea are beneficial for diabetic patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diabetes Tips : शुगरच्या भितीनं चहा पिऊ नको असं होतं? डायबिटिक रुग्णही बिंधास्त चहा घेऊ शकतात फक्त हा छोटासा बदल करा

Diabetes Tips : काही हर्बल टी अशा आहेत ज्यामुळे डायबिटीक रुग्णाची साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास खूप मदत करतात. ...

Diabetes Tips : अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा - Marathi News | Diabetes Tips : Health news jackfruit in diet help lower-diabetes | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Diabetes Tips : अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा

Diabetes Tips : दरम्यान पाश्चात देशांच्या तुलनेत भारतात डायबिटीसचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळतो. ३० टक्क्यांपेक्षा जास्त डायबिटीसचे रुग्ण लठ्ठपणाच्या समस्येत येत नाहीत. ...

Diabetes: 'या' भाज्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात, आहारात करा समावेश  - Marathi News | Diabetes: 15 vegetables that control blood sugar level | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मधुमेह : 'या' भाज्या साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात

Blood Sugar Control : मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत ते जाणून घेऊया. ...

या उत्सवात प्या दालचिनीचे दुध, करते तुमचे 'या' गंभीर आजारांपासून संरक्षण, वाढवते तुमची एनर्जी - Marathi News | dalchini cinnamon milk best for your health, know the benefits of cinnamon milk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या उत्सवात प्या दालचिनीचे दुध, करते तुमचे 'या' गंभीर आजारांपासून संरक्षण, वाढवते तुमची एनर्जी

तुम्ही दालचिनीचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. दालचिनी पावडर दुधात मिसळूनही सेवन करता येते. दालचिनी खूप पौष्टिक आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ...

Diabetes tips : रोजच्या जगण्यात फक्त 'हे' छोटेसे बदल करा अन् आयुष्यभर डायबिटिसला लांब ठेवा; तज्ज्ञ म्हणाले की... - Marathi News | Diabetes tips : Diabetes diet sugar patients should make these changes in lifestyle of diabetes patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diabetes tips : रोजच्या जगण्यात फक्त 'हे' छोटेसे बदल करा अन् आयुष्यभर डायबिटिसला लांब ठेवा; तज्ज्ञ म्हणाले की...

Diabetes tips : खाण्यापिण्यातील अनियमितता, पौष्टिक घटकांचा अभाव, सतत कसला ना कसला ताण असणं  महिलांमध्ये असे आजार वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ...

Diabetes type 2 : डायबिटिसचा धोका टाळू शकते रोज कॉफी घेण्याची सवय? तज्ज्ञांनी सांगितले अधिक फायदे - Marathi News | Diabetes type 2 : Does coffee reduce the risk of diabetes all you need to know in latest research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Diabetes type 2 : डायबिटिसचा धोका टाळू शकते रोज कॉफी घेण्याची सवय? तज्ज्ञांनी सांगितले अधिक फायदे

Diabetes type 2 :  योग्य प्रमाणात सेवन केल्यास कॉफीचे अनेक फायदे मिळू शकतात. योग्य प्रमाण  म्हणजेच दिवसातून दोन ते तीन कप. ...