लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही - Marathi News | Health Tips in Marathi : Health harmful effects of vanaspati ghee dalda for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही

Health Tips in Marathi : वनस्पती तूपाचा प्रमाणाबाहेर आहारात समावेश करणे हृदयासाठीच धोकादायक ठरत नाही तर मधुमेहाचा धोका देखील वाढवू शकतो. ...

अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Aiims delhi doctors made new medicine of diabetes at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

या औषधामुळे नलिका आणि पेशींमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होऊ शकते. ...

झोपेतून उठताच 'ही' समस्या जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो डायबिटीसचा इशारा.... - Marathi News | A simple warning signs that you have type 2 diabetes when wake up in the morning | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :झोपेतून उठताच 'ही' समस्या जाणवत असेल तर वेळीच व्हा सावध, असू शकतो डायबिटीसचा इशारा....

शरीरात काही फार छोटे बदल टाइप-२ डायबिटीसचे धोक्याचे संकेत देतात. सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला याची काही लक्षणे दिसू शकतात. ...

मधुमेह असेल तर, थंडीत 'अशी' घ्या त्वचेची काळजी | Five tips for winter skin care I Diabetes Patients - Marathi News | If you have diabetes, take care of your skin in the cold Five tips for winter skin care I Diabetes Patients | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :मधुमेह असेल तर, थंडीत 'अशी' घ्या त्वचेची काळजी | Five tips for winter skin care I Diabetes Patients

सध्या हिवाळा ऋतू सुरू असल्यामुळे आपल्या त्वचेची आपण योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. हिवाळ्यामध्ये मधुमेह असणा-या व्यक्तींना त्वचेची समस्या जाणवू शकते. पण आपण स्वत:ला यांपासून वाचवण्यासाठी बरंच काही करू शकतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून जर त ...

हिवाळ्यात वाढू शकते डायबिटीसच्या रुग्णांची समस्या, 'या' सोप्या उपायांनी त्वचेची घ्या काळजी - Marathi News | Problem of diabetic patients can increase in winter, take care of skin these simple remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात वाढू शकते डायबिटीसच्या रुग्णांची समस्या, 'या' सोप्या उपायांनी त्वचेची घ्या काळजी

Health Tips in Marathi : जेव्हा शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो आणि त्वचा कोरडी होऊ लागते. ...

तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Type 2 diabetes in children know risks causes and tips for prevention of diabetes in kids | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला डायबिटीस असेल तर मुलांना होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Health tips in Marathi : अनियमित जीवनशैलीमुळे उद्भवत असलेला डायबिटीस हा टाईप २ असतो. काहीवर्षांपूर्वी लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त टाईप १ डायबिटीसचे प्रमाण जास्त होते. ...

डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला - Marathi News | Know the correct information about diabetes related myths and misconceptions from expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला

Health Tips In marathi : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो.  ...

जागतिक मधुमेह दिन : मधुमेहासोबत लठ्ठपणावरही नियंत्रण गरजेचे - Marathi News | World Diabetes Day: Along with diabetes, obesity also needs to be controlled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जागतिक मधुमेह दिन : मधुमेहासोबत लठ्ठपणावरही नियंत्रण गरजेचे

मधुमेहासोबत रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्ट्राॅलच्या व्याधींपैकी एक व्याधी जडलेली दिसून येते. ...