लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
'दिवेकर डाएट'वाल्या ऋजुताताईंचा डायबिटीसवाल्यांसाठी 'मँगो मंत्र' - Marathi News | Really mango should not be eaten in diabetes know what the celebrity dietitian rujuta divekar says | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'दिवेकर डाएट'वाल्या ऋजुताताईंचा डायबिटीसवाल्यांसाठी 'मँगो मंत्र'

सध्या दीक्षित डाएट आणि ऋजुता डाएट यांसारख्या प्रसिद्ध डायटीशियनच्या डाएट प्लॅनबाबत अनेक चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अनेकदा तर कोणचा डाएट प्लॅन फॉलो करावा याबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. ...

तुम्हाला टाईप 2 मधुमेह आहे का? उपाशी राहू नका, असं करा जेवणाचं नियोजन! - Marathi News | Daily meal plan for type 2 diabetes patients | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्हाला टाईप 2 मधुमेह आहे का? उपाशी राहू नका, असं करा जेवणाचं नियोजन!

जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीज असेल तर स्वतःसाठी एक खास डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ठरवलं की, दिवसभरामध्ये तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन किती प्रमाणात करायचे आहे तर ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ...

डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा - Marathi News | New study claims that women at higher risk of death due to diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजमुळे 'यांना' असतो अकाली मृत्यूचा सर्वात जास्त धोका, रिसर्चमधून खुलासा

डायबिटीज हा असा आजार आहे जो बदलत्या लाइफस्टाइलमुळे जगभरात वाऱ्याच्या वेगाने परसत आहे. भारत तर डायबिटीजची मुख्य केंद्र बनत चालला आहे. ...

मधुमेही असाल तर ऑफिसमध्ये 'या' गोष्टींची काळजी घ्या  - Marathi News | Tips to manage diabetes at workplace or office | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मधुमेही असाल तर ऑफिसमध्ये 'या' गोष्टींची काळजी घ्या 

सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. ...

डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात हे 5 ड्रायफ्रुट्स - Marathi News | These 5 nuts are good for diabetic patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात हे 5 ड्रायफ्रुट्स

ड्रायफ्रुट्समध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळून येतं. त्यामुळे आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. ...

...म्हणून होतात डायबिटिक फूट अल्सर; असा करा बचाव  - Marathi News | This reason to increase risk for diabetic foot ulcer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून होतात डायबिटिक फूट अल्सर; असा करा बचाव 

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत म्हणजे, सुर्याच्या किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीराला मिळतं. ...

आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत कलिंगडाच्या बीया? - Marathi News | Know how water melon seeds are beneficial for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत कलिंगडाच्या बीया?

कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याने दूर होतात. ...

जाणून घ्या, आवळ्याचे आरोग्यदायी फायदे! - Marathi News | Learn, healthy benefits of amla! | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या, आवळ्याचे आरोग्यदायी फायदे!