लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण - Marathi News | increasing diabetes due to changing life patterns, Not because of sugar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेमुळे नव्हे, बदलत्या जीवन पद्धतीमुळे वाढतेय मधुमेहाचे प्रमाण

साखर आणि मधुमेहाचा छत्तीसचा आकडा मानला जातो. मात्र, साखर खपापेक्षा मधुमेह वाढीचा वेग दुप्पट आहे.   ...

पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागते का?; यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं! - Marathi News | Do you feel excessive thirst know what is the reason | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाणी प्यायल्यानंतर लगेच तहान लागते का?; यामागे असू शकतात 'ही' गंभीर कारणं!

उन्हाळ्यामध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणं आवश्यक असतं. यामुळे सन स्ट्रोक, डिहायड्रेशन इत्यादी समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते. ...

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो दलिया; 'हे' आहेत फायदे! - Marathi News | Vegetable dalia is best breakfast helpful in weight loss and diabetes | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो दलिया; 'हे' आहेत फायदे!

सध्या जास्तीत जास्त लोक फिटनेसबाबत कॉन्शिअस होत आहेत. अशातच अनियमित जीवनशैली आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...

मधुमेही रुग्णांसाठी गोड बातमी; कृत्रिम स्वादुपिंड करणार इन्सुलिननिर्मिती - Marathi News | Sweet news for diabetic patients; Insulin-making of artificial pancreas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मधुमेही रुग्णांसाठी गोड बातमी; कृत्रिम स्वादुपिंड करणार इन्सुलिननिर्मिती

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई येथील संशोधकांकडून गोड बातमी आहे. त्यांनी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी पॉलिमरपासून एक जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे जे शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकते. ...

58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं - Marathi News | 58 of diabetic deaths cause cardiovascular disease you must know the cause of diabetes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :58 टक्के डायबिटीज रूग्णांचा हृदयरोगाने मृत्यू; 'ही' आहेत मधुमेह वाढण्याची कारणं

सध्या फक्त मोठ्या माणसांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही सर्रास डायबिटीजची लक्षणं आढळून येतात. डायबिटीजमुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या उद्भवतात. ...

Holi 2019 : डायबिटीजच्या रूग्णांसाठी डाएट आणि स्किन केयर टिप्स! - Marathi News | Holi Special 2019 : Diet and skin care tips for diabetics on holi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi 2019 : डायबिटीजच्या रूग्णांसाठी डाएट आणि स्किन केयर टिप्स!

होळीचा सण म्हणजे, मजा-मस्ती आणि रंगांची उधळण. परंतु डायबिटीजने त्रस्त असणाऱ्या व्यक्ती भितीपोटी हा सण व्यवस्थित साजरा करत नाहीत. ...

लठ्ठपणा आणि डायबिटीजपासून मुलांना वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ दूर ठेवा! - Marathi News | Avoid these food items to prevent diabetes in children | Latest food Photos at Lokmat.com

फूड :लठ्ठपणा आणि डायबिटीजपासून मुलांना वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ दूर ठेवा!

'या' गोष्टीमुळे डायबिटीजच्या रूग्णांमध्ये शुगर वाढण्याचा धोका - रिसर्च - Marathi News | Joint replacement surgery can increase the sugar level in diabetics says a study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' गोष्टीमुळे डायबिटीजच्या रूग्णांमध्ये शुगर वाढण्याचा धोका - रिसर्च

डायबिटीजचे असे रुग्ण जे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करतात, त्यांना ऑपरेशननंतर शुगर स्तर वाढण्याचा धोका अधिक असतो. ...