लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुमेह

मधुमेह

Diabetes, Latest Marathi News

मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.
Read More
मधुमेह दिन विशेष : कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा - Marathi News | Diabetes Day Special: Diabetes mellitus in Kumaravaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मधुमेह दिन विशेष : कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा

पुण्याची स्थिती : खासगी संस्थेचा अभ्यास, मुलींमध्ये अधिक प्रमाण ...

मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक - Marathi News | Diabetes and dementia are harmful for the patient | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मधुमेह आणि डिमेन्शियाचे समिकरण रुग्णासाठी घातक

हायपोग्लासिमिया टाळण्यासाठी रुग्णांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांना डिमेन्शिया आणि मधुमेहाचा मोठा धोका असतो. ...

रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाल, व्यायाम करा नाहीतर.... - Marathi News | Exercise is must to control blood sugar level | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाल, व्यायाम करा नाहीतर....

जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करा ...

अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Three million people with diabetes in the United States | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अमेरिकेत मधुमेहाचे तीन कोटी रुग्ण; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या माहितीनुसार अमेरिकेतील १४ टक्के प्रौढांना मधुमेह असण्याची शक्यता आहे. १० टक्के प्रौढांना आपल्याला मधुमेह असल्याचे माहितीच नाही तर ४ टक्के लोकांच्या मधुमेहाचे निदान झालेले नाही. ...

गोव्यात मधुमेहींना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत इन्सुलिन - Marathi News | Goa Now Free Insulin in Primary Health Centers for Diabetics | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मधुमेहींना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत इन्सुलिन

‘डायबेटिक केअर’ उपक्रमांतर्गत उपचारांची खास सोय  ...

पीएचडी करणारा विद्यार्थी रातोरात अब्जाधीश बनला...मधुमेहींना मिळणार दिलासा - Marathi News | PhD students become billionaire overnight ... Diabetes will get relief | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पीएचडी करणारा विद्यार्थी रातोरात अब्जाधीश बनला...मधुमेहींना मिळणार दिलासा

5588 कोटी रुपयांना विकली कंपनी ...

मधुमेह ठरतोय शरीरसंबंधातील अडसर - Marathi News | Diabetes effects sex life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मधुमेह ठरतोय शरीरसंबंधातील अडसर

मधुमेह नियंत्रित नसल्यास किंवा बऱ्याच कालावधीपासून हा आजार असल्यास कामेच्छा केंद्रावर त्याचा परिणाम होतो. ...

गरजेपेक्षा जास्त खाताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील हे गंभीर आजार! - Marathi News | If you eat more than needs, then be careful | Latest food News at Lokmat.com

फूड :गरजेपेक्षा जास्त खाताय? वेळीच सावध व्हा; नाहीतर होतील हे गंभीर आजार!

आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं. ...