कॉकटेल हिट गेल्यानंतर डायना चार वर्षांनी हॅपी भाग जाएगी सिनेमात दिसली. हा एक कॉमेडी सिनेमा होता. याशिवाय डायना, लखनऊ सेंट्रल, परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण, हॅपी फिर भाग जाएगी, खानदानी शफाखाना सारख्या सिनेमांमध्येही ती झळकली होती. ...
डायना 2011 साली इम्तियाज अली याच्या रॉकस्टार सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. मात्र मॉडलिंगच्या कॉन्ट्रॅक्टमुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. ...