लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

महिन्याभरानंतर मोदी सरकार देणार जोरदार झटका? आर्थिक भार सोसण्याची तयारी ठेवा! - Marathi News | Petrol Diesel Prices Calm For Now But May Rise Sharply After State Elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महिन्याभरानंतर मोदी सरकार देणार जोरदार झटका? आर्थिक भार सोसण्याची तयारी ठेवा!

महिन्याभरानंतर खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता ...

पेट्रोल-डिझेल भडकणार! महागाईची झळ वाढणार; सौदी अरामकोच्या निर्णयाचा फटका - Marathi News | Petrol-diesel to explode! Inflation will increase; Saudi Aramco's takes big decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल भडकणार! महागाईची झळ वाढणार; सौदी अरामकोच्या निर्णयाचा फटका

सौदी अरामकोने आशियातील तेल ग्राहकांसाठी क्रूड ॲाइलच्या दरात फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ६० सेंट प्रति बॅरल दरामध्ये वाढ केली आहे. ...

Crude Oil Price Hike: कच्चे तेल भडकले! विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता - Marathi News | Crude Oil Price Hike in 7 years after 2014: Petrol, diesel price hike likely after Assembly polls Uttar Pradesh, Punjab, Goa | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कच्चे तेल भडकले! विधानसभा निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेल दरवाढीची शक्यता

Crude Oil Price Hike: देशात गेल्या तीन महिन्यांपासून इंधनाच्या किंमती वाढलेल्या नाहीत. दिवाळीला केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केले होते. यामुळे सरकारी कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ...

Fuel Hike: पेट्रोल आणि डिझेल पुन्हा भडकण्याची चिन्हे; कच्च्या तेलाचे दर ७ वर्षांत उच्चांकी - Marathi News | Oil at 7 year high but fuel prices in poll freeze | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल आणि डिझेल पुन्हा भडकण्याची चिन्हे; कच्च्या तेलाचे दर ७ वर्षांत उच्चांकी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले आहेत. यापूर्वी जानेवारी, २०१४ मध्ये कच्च्या तेलाचे दर ८७ डॉलरच्या पुढे गेले होते. ...

सीएनजी तरी कुठे स्वस्त?; मागील काही महिन्यांमध्ये दरात मोठ्या प्रमाणात होतेय वाढ! - Marathi News | Where is CNG cheaper ?; In the last few months there has been a huge increase in prices! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएनजी तरी कुठे स्वस्त?; मागील काही महिन्यांमध्ये दरात मोठ्या प्रमाणात होतेय वाढ!

२०२१ च्या सुरुवातीला ४७ रुपये किलो या दराने मिळणारी सीएनजी आता ६६ रुपये किलो या दराने मिळत आहे. ...

इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर - Marathi News | Fuel prices stable for 72 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाच्या किमती ७२ दिवसांपासून स्थिर

४ नोव्हेंबरपासून या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेले ७२ दिवस देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. ...

पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या! - Marathi News | When can petrol-diesel prices go up ?; Find out why fuel prices are so stagnant right now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल-डिझेलचे दर कधी वाढू शकतात?; सध्या इंधनाचे दर स्थिर कशामुळे, जाणून घ्या!

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने पुढील महिनाभरात इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यताही नगण्यच आहे. ...

Petrol-diesel: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलच्या किमती 8 रुपयांनी कमी होऊ शकतात, पण... - Marathi News | Crude oil prices fell; Petrol-diesel prices can be reduced by Rs 8 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलच्या किमती 8 रुपयांनी कमी होऊ शकतात, पण...

सरकार आणि सरकारी तेल कंपन्यांना हवे असल्यास पेट्रोल 8 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...