लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिजिटल

डिजिटल

Digital, Latest Marathi News

देशात UPI ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! डिसेंबरमध्ये ८.२७ लाख कोटी रुपयांचे ४५६ कोटी व्यवहार; पाहा - Marathi News | upi transaction create record 456 crore transaction total value of 8 lakh crore in december 2021 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशात UPI ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! डिसेंबरमध्ये ८.२७ लाख कोटी रुपयांचे ४५६ कोटी व्यवहार; पाहा

...तर भारतात दररोज १०० कोटींपर्यंत UPI व्यवहार होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. ...

दुर्मिळ, चारशे वर्षांहून जुन्या पुस्तकांना डिजिटल रुप देणारी हायटेक जिद्दी गोष्ट! - Marathi News | digitization of old books a project in Nashik | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुर्मिळ, चारशे वर्षांहून जुन्या पुस्तकांना डिजिटल रुप देणारी हायटेक जिद्दी गोष्ट!

जुनी पुस्तकं जिर्ण होतात, त्यातली माहितीही हरवते मात्र नव्या पेटंटच्या काळात डिजिटायझशनचे बळ ते सारं वाचवू शकतं. ...

‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा - Marathi News | 4 cases of cyber crime filed within 24 hours in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘एनीडेस्क डाऊनलोडचा फंडा; अमरावतीकरांना ऑनलाइन गंडा

शहर व जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. महिन्याभरात विविध घटना उघड झाल्या असून गेल्या २४ तासांत पोलिसांनी ४ गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...

UPI पेमेंट करताना राहा सतर्क, थोडासा निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो - Marathi News | upi alert upi fraud upi customer care number upi payment and transaction limit Payment alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI पेमेंट करताना राहा सतर्क, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामेच झाले समजा

UPI Payment Alert: ऑनलाइन पेमेंट करणे जितके सोपे आहे, तितकेच त्यात सतर्क राहण्याचीही गरज आहे. कारण थोडासाही निष्काळजीपणा तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो. ...

WhatsApp चं नवं पाऊल! महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ५०० गावं घेतली दत्तक, काय आहे कंपनीचा प्लान? वाचा... - Marathi News | WhatsApp adopts 500 villages in maharashtra and karnataka to promote digital payments | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp चं नवं पाऊल! महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ५०० गावं घेतली दत्तक, काय आहे कंपनीचा प्लान? वाचा..

WhatsApp डिजिटल पेमेंटबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याचा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला मोठा फायदा होणार आहे. काय आहे व्हॉट्सअॅपचा नेमका प्लान जाणून घेऊयात... ...

हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते ! - Marathi News | money which you lose in cyber fraud can be recovered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हो...ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत देखील मिळते !

शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्याने ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांमधील ८८ हजार ६०१ रुपये इतकी रक्कम परत मिळवून दिली. यामुळे ऑनलाईन फ्रॉडमधील रक्कम परत मिळते, असा विश्वास देण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ...

अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना - Marathi News | worth 45 thousand fraud of a employment worker with unknown mobile number | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनोळखी मोबाईल नंबरने रोजगार सेवकाची फसवणूक; ४५ हजारांचा चुना

रोजगार सेवक रंजित हारोडे यांना चक्क ४५ हजार रुपयांचा चुना लागला आहे. ॲपने अनोळखी मोबाईल नंबरवरून ही फसवणूक करण्यात आली आहे. स्मार्ट फोनमुळे ही फसवणूक झाली आहे. ...

५० चे प्रमाणपत्र मिळते १०० रुपयांना; ग्रामीण भागातील जनता त्रस्त, प्रशासन सुस्त - Marathi News | government digital service center aaple sarkar seva kendra on rural areas looted villagers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :५० चे प्रमाणपत्र मिळते १०० रुपयांना; ग्रामीण भागातील जनता त्रस्त, प्रशासन सुस्त

काही प्रमाणपत्रांना केवळ २५ ते ५० रुपयांचा खर्च येतो. मात्र, या केंद्रात त्यासाठी चक्क दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागतात. ४२ रुपयात मिळणारा सातबारा व इतर प्रमाणपत्रांसाठी चक्क १०० रुपये मोजावे लागतात. ...