लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
'क्षमा धनी! बाप कोसळता माझा...', छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात पाणी आणणारी कविता - Marathi News | marathi actor director digpal lanjekar poem on shivaji maharaj statue collasp in malvan rajkot fort | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्षमा धनी! बाप कोसळता माझा...', छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात पाणी आणणारी कविता

शिवराज अष्टकची निर्मिती करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवरायांवर भावुक कविता केलीय (digpal lanjekar) ...

Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | director digpal lanjekar talk about chinmay mandlekar who decide to not play the role of shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवराज अष्टक' सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या या निर्णयामुळे शिवराज अष्टकची पुढची दिशा काय? यावर दिग्पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे (digpal lanjekar, chinmay mandlekar) ...

नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट - Marathi News | Smita Shewale classy photo shoot in designer saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट

Smita shewale:स्मिताच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ...

'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | digpal lanjekar shivrayancha chhava movie on chhatrapati sambhaji maharaj box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवरायांचा छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमाने चार दिवसांत कमावले 'इतके' कोटी

'शिवरायांचा छावा' बॉक्स ऑफिसवरील बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडला आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.  ...

'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', प्रसिद्ध अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर - Marathi News | famous actor ankit mohan shared a special raigad fort video Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराज माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...', अभिनेत्यानं रायगडावरील खास व्हिडीओ केला शेअर

हिंदी टीव्ही विश्वातील आघाडीचा चेहरा असलेला अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. ...

शिवरायांचा छावा : संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा - Marathi News | digpal lanjekar shivrayancha chhava movie review historical film on chhatrapati sambhaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवरायांचा छावा : संभाजी महाराजांच्या पराक्रमाची रोमांचकारी शौर्यगाथा

शिवपुत्र संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पट! कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा 'शिवरायांचा छावा'? ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण - Marathi News | Marathi Director Digpal Lanjekar Talk About Why He Cast Bhushan Patil Chhatrapati sambahi Maharaj Role In Shivrayancha Chhava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का?

'शिवरायांचा छावा' चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. ...

औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला - Marathi News | Sameer Dharamandhikari as Aurangzeb, 'Shivarai's Chhawa' is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगजेबच्या भूमिकेत समीर धर्मांधिकारी, 'शिवरायांचा छावा' लवकरच भेटीला

Shivrayancha Chhawa : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ...