लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त! - Marathi News | Marathi movie Jang Jaohar release in june | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जंगजौहर’मधून पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर, नुकताच पार पडला मुहूर्त!

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. ...

इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा - Marathi News | History Updating Science; Accept it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इतिहास अपडेट होणारे शास्त्र; त्याचा स्वीकार करावा

सातव्या औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी ( दि.६) आयोजित या परिसंवादात पटकथा लेखक चिन्मय मांडेलकर, दिग्दर्शक ओम राऊत, प्रसाद ओक आणि दिग्पाल लांजेकर या सिनेसृष्टीतील दिग्गजांनी परखड मते मांडली.  ...

‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर  - Marathi News | Producer-director responsible for raising the level of 'Mass': Digpal Lanjekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मास’ ची पातळी उंचावण्याची जबाबदारी निर्माता-दिग्दर्शकाची : दिग्पाल लांजेकर 

आपण ‘क्लास’ बरोबरच ‘मास’कडे जाण्याच्या नादात आपली पातळी उतरायचा प्रयत्न करण्याची गरज नाही... ...

'फत्तेशिकस्त' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची आणखीन एक कलाकृती रसिकांच्या भेटीला - Marathi News | Digpal Lanjekar's New Historical Movie jang johar Releasign In 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फत्तेशिकस्त' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरची आणखीन एक कलाकृती रसिकांच्या भेटीला

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक ठेवा यशस्वीपणे पोहचविल्यांतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर ‘जंगजौहर’ या मराठी चित्रपटातून आणखी एका अजोड पराक्रमाची गाथा जून २०२० मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर साकारणार आहेत. ...