लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीक्षाभूमी

दीक्षाभूमी

Diksha bhoomi nagpur, Latest Marathi News

संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार - Marathi News | Independence and rights for women due to the Constitution and Babasaheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संविधान व बाबासाहेबांमुळेच महिलांना स्वातंत्र्य व अधिकार

भारतीय सामाजिक व्यवस्थेत अस्पृश्यांसह हजारो वर्षांपासून महिलांनाही गुलामगिरीत जगावे लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या स्थितीत फारसा बदल घडला नाही. मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांना स ...

दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा - Marathi News | Service security of three thousand Samta Sainik Dal on Diksha Bhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू ...

‘बुद्धिस्ट सर्किट’च्या कामाचा वेग वाढला - Marathi News | The speed of the work of 'Buddhist Circuit' increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बुद्धिस्ट सर्किट’च्या कामाचा वेग वाढला

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे अनुयायी जगभरात असून सर्वांना भारताबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील व विदेशातील पर्यटकांना सहजतेने बौद्ध स्थळांना सहजपणे भेटी देता याव्यात व ‘कनेक्टिव्हिटी’ वाढावी यासाठी ‘बुद्धिस्ट सर्किट’ व ‘धर्मयात्रा सर्किट’च ...

दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार - Marathi News | Six special trains will run on the Dasara festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तू स्वयं दीप हो, अत्तदीप हो... - Marathi News | You are the lamp itself, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तू स्वयं दीप हो, अत्तदीप हो...

१४ आॅक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना धम्माचा मार्ग दाखवला. समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता यांची प्राणप्रतिष्ठा केली. धम्मात निखळ प्रज्ञा आणि करुणेचं अपूर्व मिश्रण आहे. ...

‘बुद्धीस्ट सर्किट’ केवळ घोषणाच, अंमलबजावणी कधी ? - Marathi News | 'Buddhist Circuit' is the only announcement, when implemented? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बुद्धीस्ट सर्किट’ केवळ घोषणाच, अंमलबजावणी कधी ?

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत नागपुरातील बुद्धिस्ट सर्किटची घोषणा करीत दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे आपसात जोडण्याची घोषणा केली होती. परंतु दोन वर्षे झाली ही तिन्ही स्थळे आपसात अजूनही जुळलेली नाही. त्यामुळे बुद्धिस्ट सर्किट आपसात ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त - Marathi News | Dhammachakra Pravartan Din Ceremony: Independent Bandobast of traffic police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : वाहतूक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त

लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांमुळे नागपुरात वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी यावर्षी बंदोबस्ताचे वेगळे नियोज ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज : गुरुवारी मुख्य सोहळा - Marathi News | Dikshabhoomi ready for the Dhammachakra Pravartan Din : The main ceremony on Thursday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज : गुरुवारी मुख्य सोहळा

६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी पूर्ण झाली असून, देश-विदेशातून येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी दीक्षाभूमी सज्ज झाली आहे. दीक्षाभूमीवरील मुख्य सोहळा गुरुवारी असला तरी, देशातील विविध भागातून बौद्ध अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. उद्या १४ आ ...