लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खा. दिलीप गांधी

खा. दिलीप गांधी

Dilip gandhi, Latest Marathi News

अण्णांच्या समर्थनार्थ नगरमध्येआत्मक्लेश; गांधींच्या बंगल्याला राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ घालणार घेराव - Marathi News | Satclosures in the Ahmednagar in support of Anna; Gherao will lay Gandhi's bungalow in the village of Ralegansiddhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णांच्या समर्थनार्थ नगरमध्येआत्मक्लेश; गांधींच्या बंगल्याला राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ घालणार घेराव

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील सत्याग्रहाच्या समर्थनार्थ बुधवारी भर उन्हात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. तर राळेगणसिद्धीत सरकारी यंत्रणांना गावबंदी करण्यात आली असून, खासदार दिलीप गांधी यांच्या निवास ...

खासदार दिलीप गांधींची फसवणूक : फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा - Marathi News | MP Dilip Gandhi's fraud: FIR against Ford's owner and distributor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार दिलीप गांधींची फसवणूक : फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा

फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्रायवेट लिमिटेडचे मालक व कर्मचा-यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण - Marathi News | 9ft encroachment by BJP MP Dilip Gandhi's bungalow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे ९ फूट अतिक्रमण

भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानाची मोजणी केली होती. त्यात गांधी यांनी ९ फूट अतिक्रमण केल्याचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला आहे. ...

भाजप खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | BJP MP Dilip Gandhi, corporator Suvendra Gandhi abduction, ransom case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप खासदार दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल

भाजपचे नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमधील फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा ...

गांधी पिता-पुत्रावर २४ तासात गुन्हा नोंदविण्याचा खंडपीठाचा आदेश - Marathi News | The bench ordered the Gandhi father-son to register an offense in 24 hours | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गांधी पिता-पुत्रावर २४ तासात गुन्हा नोंदविण्याचा खंडपीठाचा आदेश

मारहाण, अपहरण व खंडणीप्रकरणी नगरचे खासदार दिलीप गांधी यांच्यासह चौघांविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मंजूर झाली असून, या प्रकरणी चोवीस तासांत गुन्हा दाखल करून हा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. ...

खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर अतिक्रमण - Marathi News | Encroachment on the streets of MP Dilip Gandhi's bungalow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे रस्त्यावर अतिक्रमण

खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थान अतिक्रमणात असल्याची तक्रार त्यांचेच नातेवाईक विनोद अमलोक गांधी यांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या नगररचना विभागाने मंगळवारी दुपारी निवासस्थानाची मोजणी केली. ...

‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा - Marathi News |  Chhatham resigns after Lokmat's online report | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘लोकमत’च्या आॅनलाइन वृत्तानंतर छिंदमचा राजीनामा

आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले, तरी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौरपदापर्यंत पोहोचलाच नव्हता. दरम्यान याबाबत लोकमतच्या वेबसाईटवर याबाबत वृत्त प्रकाशित होताच भाजपामध्ये एकच खळबळ उडाली आणि दुपारी साडेतीनवाजता छिंदम याचा राजीनामा महापौरांकडे पाठविण्या ...

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम अजूनही उपमहापौरच! - Marathi News | Chhatham still making objectionable statements about Shivrajaya still in the subcontinent! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा छिंदम अजूनही उपमहापौरच!

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषद घेवून श्रीपाद छिंदम याच्याकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र आक्षेपार्ह विधान करून २४ तास उलटले तरी उपमहापौरपदाचा राजीनामा म ...