लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
नियमाने लावलेले भोंगे काढायचा प्रश्नच नाही; भोंगे काढा असे निकालात नाही - दिलीप वळसे-पाटील - Marathi News | There is no question of removing the loudspeakers planted by the rules says Dilip Walse-Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियमाने लावलेले भोंगे काढायचा प्रश्नच नाही; भोंगे काढा असे निकालात नाही - दिलीप वळसे-पाटील

...मात्र, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत ही वक्तव्ये केली जात आहेत त्या निकालात भोंगे काढा असे कुठेच म्हटलेले नाही. ...

Dilip Walse Patil: ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | Dilip Walse Patil: There is no question of removing that horn; Home Minister spoke clearly on Raj Thackeray's 'ultimatum' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ते भोंगे काढायचा प्रश्नच येत नाही; राज ठाकरेंच्या 'अल्टिमेटम'वर गृहमंत्री स्पष्टच बोलले

न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही ...

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: “पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | ncp dilip walse patil replied bjp devendra fadnavis over sharad pawar criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पवारांच्या भूमिका लोकांना माहितीयेत, ट्वीटचा फायदा नाही”; वळसे-पाटलांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Dilip Walse Patil Reply Devendra Fadnavis: शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाल्याचा टोला दिलीप-वळसे पाटील यांनी लगावला आहे. ...

Dilip Walse Patil: मनसेच्या अल्टिमेटमवर दिलीप वळसे-पाटलांचा थेट इशारा; म्हणाले, “पोलीस तयार आहेत” - Marathi News | home minister dilip walse patil reaction over mns raj thackeray ultimatum about mosque loudspeaker issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या अल्टिमेटमवर दिलीप वळसे-पाटलांचा थेट इशारा; म्हणाले, “पोलीस तयार आहेत”

Dilip Walse Patil: राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दिलेला दाखला दिलीप वळसे-पाटील यांनी खोडून काढला. ...

BJP-Silver Oak Attack: “सिल्व्हर ओक हल्ल्याची विश्वास नांगरे पाटलांना कल्पना होती, चौकशीचा फार्स कशाला”: भाजप - Marathi News | bjp shared letter on twitter about sharad pawar silver oak house st employees violent agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सिल्व्हर ओक हल्ल्याची विश्वास नांगरे पाटलांना कल्पना होती, चौकशीचा फार्स कशाला”: भाजप

जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का, असा खोचक टोला भाजपने लगावला आहे. ...

Dilip Walse Patil: "दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...", किरीट सोमय्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Dilip Walse Patil | Kirit Somaiya | INS Vikrant | Maharashtra Home Minister Dilip Walse Patil's big statement about BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...", किरीट सोमय्यांबाबत गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

Dilip Walse Patil: INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ...

गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन' - Marathi News | BJP leader Kirit Somaiya son Neil untraceable says state Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृह विभागाला सोमय्यांचा ठावठिकाणा समजेना; राऊतांनी सांगितलं नेमकं 'लोकेशन'

भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठावठिकाणा गृह मंत्रालयाला समजेना; पोलिसांकडून शोध सुरू ...

शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Marathi News | Action will also be taken against the police officers who neglected the safety of Sharad Pawar - Home Minister Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवारांच्या सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार"

जे कुणी जबाबदार अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...