लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
निवडणुका दोन महिन्यातच, तयारीला लागा : दिलीप वळसे पाटील - Marathi News | home minister dilip walse patil on upcoming municipal elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुका दोन महिन्यातच, तयारीला लागा : दिलीप वळसे पाटील

निवडणूक सहा महिन्यांवर गेली या भ्रमात राहू नका, दोन महिन्यातच निवडणूक होणार असून तयारीला लागा. मेरिट बेसिसवर उमेदवारी दिली जाईल, असे गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले. ...

Mahashivratri 2022: हर हर महादेवाच्या गजरात भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्साहात; गृहमंत्र्यांनी केली शासकीय पूजा  - Marathi News | mahashivratri 2022 home minister dilip walse patil performed pooja at bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर हर महादेवाच्या गजरात भीमाशंकर येथे महाशिवरात्री उत्साहात; गृहमंत्र्यांनी केली शासकीय पूजा 

Mahashivratri 2022: पवित्र मानल्या जाणाऱ्या पहाटेच्या दर्शनास मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. ...

Maratha Reservation: संभाजीराजे यांना पाठिंबा; गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, उपोषण सुरूच - Marathi News | maratha reservation support to sambhaji raje there is no solution even after the visit of the home Minister the hunger strike continues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे यांना पाठिंबा; गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, उपोषण सुरूच

Maratha Reservation: मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मैदान सोडणार नाही असे  संभाजीराजे यांनी सांगितले. ...

Maratha Reservation: गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले... - Marathi News | Maratha Reservation: Home Minister requests Sambhaji Raje to call off the fast, Raje said maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले...

वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. ...

शिपाई, हवालदारांचं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय - Marathi News | police constables will retire as Sub Inspector state government takes important decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिपाई, हवालदारांचं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार ...

पोरांनो लागा तयारीला... राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार - Marathi News | Seven thousand policemen will be recruited | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोरांनो लागा तयारीला... राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार

गृहमंत्री दिलीप वळसे : ई-टपाल सेवा सुविधा राज्यभर राबविणार ...

Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी - Marathi News | 131 crore additional fund from District Planning Committee on the eve of elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Elections: निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा नियोजन समितीतून १३१ कोटींचा वाढीव निधी

पुण्यासाठी 2022 - 23 वर्षासाठी राज्यातील सर्वाधिक 750 कोटींच्या आराखड्यास मंजूरी ...

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदी घालण्याची मागणी, वाचा काय आहे नवं प्रकरण? - Marathi News | Allu Arjun's Pushpa: The Rise letter to home minister of maharashtra demanding ban on movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदी घालण्याची मागणी, वाचा काय आहे नवं प्रकरण?

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise ) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा नव्याने वादात सापडला आहे. ...