लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
नाना पटोले यांच्या 'त्या' विधानानंतर सरकार कारवाई करणार? Dilip Walse Patil on Nana Patole - Marathi News | Will the government take action after Nana Patole's statement? Dilip Walse Patil on Nana Patole | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोले यांच्या 'त्या' विधानानंतर सरकार कारवाई करणार? Dilip Walse Patil on Nana Patole

नाना पटोले यांच्या 'त्या' विधानानंतर सरकार कारवाई करणार? Dilip Walse Patil on Nana Patole ...

वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्याशी कुणाचे लागेबांधे ? डॉ. नीलम गोऱ्हेंचा सवाल - Marathi News | Dr. Neelam Gorhe on wardha illegal abortion case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा गर्भपात प्रकरण : डॉ. कदम यांच्याशी कुणाचे लागेबांधे ? डॉ. नीलम गोऱ्हेंचा सवाल

डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. ...

जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला - Marathi News | pdcc bank election pradip kand ajit pawar dattatray bharne dilip walse patil indapur ambegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा बँक निवडणूक: बारामतीमुळेच भाजपच्या प्रदीप कंद यांचा विजय सुकर झाला

अनेक वर्षे बँकेवर वर्चस्व असलेल्या तिन्ही मंत्री संचालकाच्या तालुक्यातच कंद यांनी अनपेक्षितपणे मुसंडी घेत विजय संपादन केला ...

आम्हाला जगू द्या, शिवसैनिकाला मारु नका; शिवसेना नेत्याचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena Shivaji Adhalrao Patil makes serious allegations against NCP, Dilip Walse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला सुखाने जगू द्या, मारु नका; शिवसेना नेत्याचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी पक्षातील कुरबुरी समोर येत असतात. त्यात आता पुणे जिल्ह्यातील शिवसेना(Shivsena) नेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर(NCP) गंभीर आरोप केला आहे. ...

जर ते स्पॉटवर गेले असतील, तर यामध्ये गैर काय? गृहमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण - Marathi News | If they ve been to the spot whats wrong with that Home Minister Dilip Walse Patil follows Police Commissioner Krishnaprakash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर ते स्पॉटवर गेले असतील, तर यामध्ये गैर काय? गृहमंत्र्यांकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची पाठराखण

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश एका कारवाईमुळे चर्चेत आले आहेत ...

नव्या वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन - Marathi News | every district in maharashtra will get cyber police station in new year said Dilip Walse-Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन

नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...

राज्यात ५० हजार पोलिसांची होणार भरती, ७५ पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती  - Marathi News | 50,000 police will be recruited in the state, new buildings for 75 police stations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ५० हजार पोलिसांची होणार भरती, ७५ पोलीस ठाण्यांसाठी नवीन इमारती 

Police : विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस भरतीचा निर्णय करणार असल्याचे  सांगितले. ...

Maharashtra Police recruitment: पोलीस दलात 50 हजार पदे भरणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Police recruitment: Home Minister Dilip Walse Patil's big announcement, 50,000 posts will be filled in the police force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पोलीस दल होणार बळकट, 50 हजार पदांची भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या काळातील 60 हजारांपैकी 10 हजार पोलिसांची भरती झाली. आता उर्वरित 50 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. ...