लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी - Marathi News | Prabhakar Sail Given police protection from Mumbai Police as his life was in danger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवाला धोका असल्यानं प्रभाकर साईला पोलीस संरक्षण, मुंबई पोलिसांकडे केली होती मागणी

Police Protectiom to Prabhakar sail : साईल याच्याकडून सविस्तर माहिती घेऊन कायदेशीर कारवाईबाबत मुंबई पोलिसांचा विचार असल्याची माहिती समजत आहे. ...

'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार' - Marathi News | dilip walse patil zp panchayat samiti election modi government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार'

येणाऱ्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे सध्या विरोधकांपेक्षा आपल्यातील काही नाराजांचीच भीती आहे, असं वक्तव्य पाटील यांनी केले ...

...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला, गृहमंत्री दिलीप वळसेंनी सांगितला किस्सा - Marathi News | ... So Sharad Pawar gave me a sugar factory, Home Minister Dilip Walse told the story | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला, गृहमंत्री दिलीप वळसेंनी सांगितला किस्सा

Home Minister Dilip Walse : ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘फेस टू फेस’ या कार्यक्रमात दिलीप वळसे-पाटील यांच्याशी अराजकीय गप्पा मारल्या. यावेळी आजवरच्या प्रवासातील टप्पे आणि किस्से याबद्दल वळसे-पाटील मोकळेपणाने बोलले. ...

‘चार भिंतीच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा; गृहमंत्र्यांचा फोकस - Marathi News | Create a strategy to prevent ‘four-walled’ crimes; Home Minister's focus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘चार भिंतीच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा; गृहमंत्र्यांचा फोकस

Nagpur News ‘चार भिंतींच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. महिला, मुलींच्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांकडे रूटिन अँगलने बघू नका.असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. ...

ईडी, आयकरचा ससेमिरा लावून राज्य सरकार पाडण्याचा डाव - Marathi News | ED, intrigue to overthrow the state government by imposing raids of income tax | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ईडी, आयकरचा ससेमिरा लावून राज्य सरकार पाडण्याचा डाव

Amravati News काही ठराविक नेत्यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी), आयकर चौकशीचा ससेमिरा लावून राज्याचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव असल्याचा आराेप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी येथे केला. ...

गृहमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीतील अनेक किस्से |Dilip Walse-Patil Interview |Atul Kulkarni - Marathi News | Many stories from the first interview after becoming Home Minister | Dilip Walse-Patil Interview | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्याच मुलाखतीतील अनेक किस्से |Dilip Walse-Patil Interview |Atul Kulkarni

दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गमतीदार किस्से सांगितले ...

Dilip Walse Patil: “देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: दिलीप वळसे-पाटील - Marathi News | dilip walse patil give important advice to bjp devendra fadnavis in lokmat interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीसांनी विरोधक म्हणून भूमिका घेताना राज्याला कमीपणा येऊ नये, हे पाहावे”: वळसे-पाटील

Dilip Walse Patil: राज्याचे गृहमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच लोकमतने घेतलेल्या विशेष मुलाखतीत दिलीप वळसे-पाटील बोलत होते. ...

Dilip Walse Patil: “...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला”; दिलीप वळसेंनी सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | dilip walse patil told why sharad pawar approved sugar factory in constituency in lokmat interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...म्हणून शरद पवारांनी मला साखर कारखाना दिला”; दिलीप वळसेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Dilip Walse Patil: साखर कारखान्याच्या माध्यमातून परिसराचा विकासही झाला. शिक्षण संस्थाही उभ्या राहिल्या, असे दिलीप वळसे-पाटील यांनी नमूद केले. ...