लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
Dilip Walse Patil: “नोकरीला लावण्यासाठी वडील शरद पवारांकडे घेऊन गेले होते, पण...”: दिलीप वळसे-पाटील - Marathi News | dilip walse patil said father had taken me to sharad pawar for job but i decided to come in politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नोकरीला लावण्यासाठी वडील शरद पवारांकडे घेऊन गेले होते, पण...”: दिलीप वळसे-पाटील

Dilip Walse Patil: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी लोकमतच्या फेस टू फेस कार्यक्रमात अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ...

"अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा" - Marathi News | Keep youth away from drugs work cautiously says dilip walse patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा"

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस यंत्रणेला सूचना ...

गुन्हे का वाढत आहेत... आत्मपरीक्षण करा.. गृहमंत्री वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Why crime is on the rise ... Introspect - Home Minister Walse Patil's advice to police officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हे का वाढत आहेत... आत्मपरीक्षण करा.. गृहमंत्री वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना सल्ला

Nagpur News यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. ...

शक्ती विधेयक कायदा संमत करण्याची तयारी; नागपूर अधिवेशनात राज्य सरकार घेणार निर्णय - Marathi News | Preparations to pass Shakti Bill in Nagpur Convention; Thackeray government will take a big decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्ती विधेयक कायदा संमत करण्याची तयारी; नागपूर अधिवेशनात राज्य सरकार घेणार निर्णय

तरुणाईला अमली पदार्थ पासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा; गृहमंत्री वळसे पाटील यांचे प्रतिपादन ...

मुख्यमंत्री म्हणाले.. महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही... - Marathi News | cm uddhav thackeray on the occasion of Inauguration of state-of-the-art Forensic Lab in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री म्हणाले.. महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही...

नागपूर प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए विभाग आणि वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. ...

'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा' - Marathi News | home minister Dilip Walse Patil on Central Intelligence And Investigative Agencies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले. ...

विदर्भातील पोलिसांच्या समस्या, गुन्हेगारीवर आज मंथन - Marathi News | home minister dilip walse patil will visit police officials and review crime situation in vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पोलिसांच्या समस्या, गुन्हेगारीवर आज मंथन

दिलीप वळसे-पाटील गुरुवारी रात्री नागपुरात दाखल झाले. शुक्रवारी स्थानिक आणि विदर्भातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते नागपूर-विदर्भातील गुन्हेगारीचा आढावा घेणार आहेत. ...

Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी केलेल्या आरोपांनंतर महाराष्ट्र सरकार Sameer Wankhede यांची चौकशी करणार? गृहमंत्री Dilip Walse Patil यांचं मोठं विधान, म्हणाले...  - Marathi News | Mumbai Drug Case: Maharashtra govt to probe Sameer Wankhede after allegations made by Nawab Malik? Home Minister Dilip Walse Patil's big statement, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार का? गृहमंत्री वळसे पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

Mumbai Drug Case: एनसीबीकडून सुरू असलेल्या कारवाईवरून राज्य सरकारमधील मंत्री Nawab Malik आणि NCBचे विभागीय संचालक Sameer Wankhede आमने-सामने आले आहेत. ...