रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकरनं प्रोदूनोव्हा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला होता. 14.833 गुणांसह ऑलिम्पिक स्पर्धेच्या वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती. अंतिम फेरीत तिनं 15.066 गुणांची नोंद करत चौथे स्थान पटकावले, अवघ्या काही गुणांच्या फरकानं तिचं कांस्यपदक हुकलं होतं. Read More
Dipa Karmakar SUSPENDED: २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्सच्या सर्वाधिक आव्हानात्मक प्रोडुनोव्हा प्रकारात भारताला पदकाचे स्वप्न दाखवणाऱ्या दिपा कर्माकरवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ...
Asian Game 2018: रिओ ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेची सिमोन बिल्स, रशियाची मारिया पासेका आणि स्वित्झर्लंडच्या ज्युलिया स्टेंग्रूबर यांनी जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई केली. ...