लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर

दीपक केसरकर

Dipak kesarkar, Latest Marathi News

तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Your luxury houses, cars have come from Khake? Deepak Kesarkar's counter attack on Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची अलिशान घरे, गाड्या खाेक्यातूनच आले आहेत ना? दीपक केसरकरांचा संजय राऊतांवर पलटवार

संजय राऊतांनी स्वत:ला विकावे, आम्ही काेणी स्वत:ला विकलेले नाही ...

मंत्री चव्हाण यांचे आभार मानत केसरकरांची कोडी, सावंतवाडीतील नव्या नळपाणी योजनेला मंजुरी - Marathi News | Former Mayor Baban Salgaonkar thanked Minister Chavan saying that tap water scheme in Sawantwadi was approved only due to the efforts of Minister Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री चव्हाण यांचे आभार मानत केसरकरांची कोडी, सावंतवाडीतील नव्या नळपाणी योजनेला मंजुरी

सावंतवाडी शहराला पाणीटंचाईची समस्या ...

सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिकदृष्ट्या विकास - दीपक केसरकर  - Marathi News |  Minister Deepak Kesarkar has said that Sindhudurg is developing spiritually along with tourism  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिकदृष्ट्या विकास - दीपक केसरकर 

सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक दृष्ट्याविकास होत असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.  ...

केसरकरांच्या हेकेखोर स्वभावामुळेच मल्टिस्पेशालिटीचा मंजूर निधी पडून, विनायक राऊतांची टीका - Marathi News | Due to Kesarkar's heckling nature, the sanctioned fund of multispeciality fell, Criticism of Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केसरकरांच्या हेकेखोर स्वभावामुळेच मल्टिस्पेशालिटीचा मंजूर निधी पडून, विनायक राऊतांची टीका

घोषणांपलीकडे काही करत नाहीत ...

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास - Marathi News |  Minister Deepak Kesarkar expressed the belief that Balasaheb's Shiv Sena will get the bow and arrow   | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार - मंत्री दीपक केसरकर

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.  ...

शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन - Marathi News | Will Shiv Sena unite? Deepak Kesarkar's emotional reaction to his statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन

काल शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेत दिले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना एकत्र येणार अशा  चर्चा सुरू झाल्या. ...

राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized Aditya Thackeray on the visit of Deputy Chief Minister of Bihar Tejashwi Yadav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भेटीवरुन केसरकरांनी साधला निशाणा ...

दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, कोल्हापूरकर मुख्यमंत्र्यांना एक लाख ई-मेल पाठविणार - Marathi News | Get Deepak Kesarkar resignation, will send one lakh e mails to Chief Minister from Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीपक केसरकरांचा राजीनामा घ्या, कोल्हापूरकर मुख्यमंत्र्यांना एक लाख ई-मेल पाठविणार

शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील मेन राजाराम शाळेचे स्थलांतर करण्याचा घाट रचला ...