लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल गुप्तचर संचालनालय

महसूल गुप्तचर संचालनालय, मराठी बातम्या

Directorate of revenue intelligence, Latest Marathi News

अखेर NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली; नवाब मलिकांच्या आरोपांमुळे होते चर्चेत - Marathi News | Finally Sameer Wankhede has transferred, re-appointed in DRI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर NCB अधिकारी समीर वानखेडेंची बदली; नवाब मलिकांच्या आरोपांमुळे होते चर्चेत

Sameer Wankhede : IRS अधिकारी समीर वानखेडे यांची NCB मध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ 31 डिसेंबर 2021 रोजी पूर्ण झाली आहे. एनसीआरबीमध्ये त्यांच्या पोस्टिंगबद्दल अनेक दिवसांपासून  त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात होते. पण असे झाले नाही. ...

DRI ची मोठी कारवाई! JNPT बंदरातून ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | DRI's big action! Drugs worth Rs 879 crore seized from JNPT port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ची मोठी कारवाई! JNPT बंदरातून ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त

DRI seized Drugs : या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे.  ...

अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त  - Marathi News | Drugs worth Rs 1,000 crore seized, which was brought from Afghanistan to india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त 

न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे. ...

कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत  - Marathi News | Smuggling of Red sandalwood under the name of onion, DRI seized Rs 4 crore's Red sandalwood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांद्याच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी, DRI ने केले ४ कोटींचे घबाड हस्तगत 

कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने शारजात निर्यात करण्याच्या तयारीत असतानाच हा माल पकडण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. ...

तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक - Marathi News | 225 crore tax evasion, fraudulent businessman arrested from Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक

पान-मसाला आणि गुटखा यांच्या २२५ कोटी रुपयांच्या कर चुकवल्याप्रकरणी वाधवानीला महसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) मुंबईने अटक केली होती, त्यानंतर भोपाळच्या पथकाने त्याला मुंबईत अटक केली. ...

DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त - Marathi News | DRI's major operation, seizure of cigarettes worth Rs 11.5 crore smuggled from Dubai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ची मोठी कारवाई, खजूराच्या नावावर सिगरेटची दुबईतून तस्करी, साडे अकरा कोटींच्या मुद्देमाल जप्त

डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी या माहितीला दुजोरा दिला.  ...

लॉकडाऊनमध्ये डीआरआयची कारवाई, ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त  - Marathi News | DRI action in lockdown, drugs worth Rs 35 lakh seized pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये डीआरआयची कारवाई, ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त 

या प्रकरणी अमली पदार्थ कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.    ...

मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली - Marathi News | During the last few years, 5 crore seized drugs were disposed by goa custom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मागील काही वर्षात पकडण्यात आलेल्या ५ कोटीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावली

कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी गोवा कस्टम विभागाने केली ही कारवाई ...