लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद विभागीय आयुक्तालय

औरंगाबाद विभागीय आयुक्तालय

Divisional commissioner office aurangabad, Latest Marathi News

प्राचीन वास्तूंची दुरवस्था थांबवा, विभागीय आयुक्तांना साकडे - Marathi News | Stop the dilapidated condition of antiques, call the Divisional Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राचीन वास्तूंची दुरवस्था थांबवा, विभागीय आयुक्तांना साकडे

या वास्तूंकडे धार्मिक अंगाने न पाहता कलेच्या, नाट्याच्या व नृत्याच्या अंगाने पाहण्याची व यासंदर्भात जबरदस्त जनजागृती करण्याची आवश्यकता ...

मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत लाखावर कोरोना रुग्ण ? सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम गठित - Marathi News | more than one lack Corona patients in the third wave in Marathwada? Core team formed assuming half the number of patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत लाखावर कोरोना रुग्ण ? सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम गठित

corona virus in Marathwada : विभागात तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण संख्या आढळल्यास आरोग्य सुविधांचे सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे. या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ...

रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी - Marathi News | Spill the fodder to save the road contractor; Villagers demand to file charges against officials | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ते कंत्राटदाराला वाचवण्यासाठी फोडला सांडवा; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी

तलावाला दरवाजा असतानाही सांडवा फोडून पाणी काढण्याचे हे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. ...

व्हेंटिलेटर निष्कृष्ट असतील तर कारवाई व्हावी; मात्र यावरून राजकारण करू नये - Marathi News | Don't do politics by saying that all ventilator given by the Center govt is bad condition - Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्हेंटिलेटर निष्कृष्ट असतील तर कारवाई व्हावी; मात्र यावरून राजकारण करू नये

Corona Virus : राज्याला ५ हजार व्हेंटिलेटर केंद्राने दिले आहेत. परंतु ते सगळेच खराब आहेत, असे बोलून राजकारण करणे योग्य नाही असे म्हटले आहे. ...

खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट; दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा विभागीय आयुक्तांचा इशारा - Marathi News | Every bill of private hospitals will be audited; Divisional Commissioner warns to file immediate case against the culprits | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खासगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे होणार ऑडिट; दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा विभागीय आयुक्तांचा इशारा

corona virus in Aurangabad जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध असून, लिक्विड ऑक्सिजनसाठाही जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. ...

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात १०० कोटींचा घोटाळा ? विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश - Marathi News | 100 crore scam in National Highways land acquisition? Divisional Commissioner's Inquiry Order | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात १०० कोटींचा घोटाळा ? विभागीय आयुक्तांचे चौकशीचे आदेश

मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात घोटाळा झाल्याच्या तक्रारींची मालिका सध्या सुरू आहे. ...

‘डीपीसी’च्या अनुदानाला यंदाही लागणार कात्री ? नियोजन आणि आपत्ती निवारण निधीतूनच कोरोनाशी दोन हात - Marathi News | Will DPC grant be cut again this year? Two hands with Corona from the Planning and Disaster Relief Fund | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘डीपीसी’च्या अनुदानाला यंदाही लागणार कात्री ? नियोजन आणि आपत्ती निवारण निधीतूनच कोरोनाशी दोन हात

corona virus मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने १४० कोटी रुपये डिसेंबर २०२० मध्ये देण्यात आले आहेत. ...

विभागीय आयुक्तांनी दिलेली प्रशासनातील गोपनीय माहिती व्हायरल; ‘त्या’ व्हीआयपी ग्रुपमध्ये सन्नाटा - Marathi News | Confidential information in the administration provided by the Divisional Commissioner is viral; Silence in ‘that’ VIP group | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्तांनी दिलेली प्रशासनातील गोपनीय माहिती व्हायरल; ‘त्या’ व्हीआयपी ग्रुपमध्ये सन्नाटा

Sunil Kendrekar विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लीप होती जिल्हाधिकारी, आयुक्त, एस. पी, सीईओंसाठी ...