लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
औरंगाबाद विभागीय आयुक्तालय

औरंगाबाद विभागीय आयुक्तालय

Divisional commissioner office aurangabad, Latest Marathi News

मराठवाड्यात कोरोना वाढतोय; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी, ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Corona virus outbreak in Marathwada; Divisional Commissioner sunil kendrekar slams officer's, audio clip goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात कोरोना वाढतोय; विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी काढली अधिकाऱ्यांची खरडपट्टी, ऑडिओ क्लिप व्हायरल

Divisional Commissioner Sunil Kendrekar on corona virus in Marathawada हिंगोली, परभणी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची कानउघडणी, मोठमोठी लग्न सुरू आणि सगळे झोपा काढत आहेत ...

तलाठ्यांच्या ‘फेर’फारला बसणार आता लगाम; माहितीचे होणार दैनंदिन संकलन - Marathi News | The Satbara ‘ferfar’ of the talathis will now be reined in; There will be daily collection of information | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तलाठ्यांच्या ‘फेर’फारला बसणार आता लगाम; माहितीचे होणार दैनंदिन संकलन

Revenue Department तलाठ्यांच्या पातळीवर सात-बारामध्ये फेर करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यापर्यंत येत आहेत. ...

चोरी झाली हो ...वाल्मीच्या नदीची ! जमीन आणि नदीपात्र भूमाफियांनी हडपले - Marathi News | Yes, the river of Valmi has been stolen! Land and river basins were seized by the land mafia | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरी झाली हो ...वाल्मीच्या नदीची ! जमीन आणि नदीपात्र भूमाफियांनी हडपले

Water And Land Management Institute (WALMI), Aurangabad कांचनवाडी परिसरातील वाल्मीला दिलेल्या एकूण जागेपैकी फक्त १० टक्के जागेचा वापर झाला आहे. ...

ताम्हण- पळीच्या नादात ब्राह्मण समाज संघर्ष समितीने मांडल्या मागण्या - Marathi News | Demands made by the Brahman Samaj Sangharsh Samiti in the name of Tamhan-Pali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ताम्हण- पळीच्या नादात ब्राह्मण समाज संघर्ष समितीने मांडल्या मागण्या

जय परशूराम असे लिहिलेल्या केशरी रंगाच्या टोप्या, पिवळ्या आणि केशरी रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या महिला आणि कद किंवा धोतर अशी ब्राह्मणांची पारंपरिक वेशभुषा करून आलेले पुरूष हे या आंदोलनाचे वेगळेपण ठरले. ...

पैठणच्या गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढा, अन्यथा गुरुवारपासून जिल्ह्यात ग्रामसेवकांचे कामबंद - Marathi News | Remove the post of group development officer of Paithan, otherwise the work of gram sevaks will be stopped from Thursday in Aurangabad District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणच्या गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढा, अन्यथा गुरुवारपासून जिल्ह्यात ग्रामसेवकांचे कामबंद

ग्रामसेवक युनियनने विभागीय आयुक्त, जि. प. उपाध्यक्ष, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची घेतली भेट ...

दबंग अधिकारी केंद्रेकरांचा साधेपणा; पत्नीसह बाजार करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल - Marathi News | The simplicity of the dabang officer sunil Kendrakar; Photos of him shopping with his wife went viral on social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दबंग अधिकारी केंद्रेकरांचा साधेपणा; पत्नीसह बाजार करतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल

शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा एकदा झाले आहे. ...

औरंगाबादच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव पाठविलेला नाही; विभागीय प्रशासनाचे स्पष्टीकरण - Marathi News | No proposal has been sent for naming Aurangabad; Explanation of Divisional administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या नामकरणाचा कुठलाही प्रस्ताव पाठविलेला नाही; विभागीय प्रशासनाचे स्पष्टीकरण

मनपाचा ठराव, यासह इतर विभागाच्या एनओसीची माहिती विभागीय प्रशासनामार्फत शासनाने मागविली होती. ...

सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा - Marathi News | The dust of the graduate election campaign from social media | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियातून पदवीधर निवडणूक प्रचाराचा धुराळा

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितेत सोशल मीडियासाठी जे निकष लावण्यात आले होते, तेच निकष या निवडणुकीसाठी देखील आहेत. ...