लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

चार वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ‘मधुबाला’ फेम अभिनेता विविएन डीसेना याने पत्नी वाहबिज दोराबजीला दिला घटस्फोट - Marathi News | 'Madhubala' fame actor Vivian Dsena divorces wife Vahbbiz Dorabjee after four years of court battle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीला दिला घटस्फोट, नंतर म्हणाला...

Vivian Dsena-Vahbbiz Dorabjee divorces: प्रसिद्ध अभिनेता Vivian Dsena हा त्याच्या वैयक्तिक जीवनाबाबत सध्या खूप चर्चेत आहे. विविएन डीसेना याने पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री Vahbbiz Dorabjee हिच्यापासून अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे. ...

धक्कादायक! घटस्फोटाची इतकी मोठी शिक्षा, ८ हजार वर्ष 'कैद' राहणार पती; सुट्टीही मिळणार नाही - Marathi News | Divorce law traps Australian man in Israel for almost 8000 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! घटस्फोटाची इतकी मोठी शिक्षा, ८ हजार वर्ष 'कैद' राहणार पती; सुट्टीही मिळणार नाही

Israel Divorce Case : कोर्टाने सांगितलं की, जर ऑस्ट्रेलियन नागरिकाने ३ मिलियन डॉलर दिले तर त्याला शिक्षेतून मुक्ती मिळू शकते. असं केलं नाही तर त्याला इस्त्राइलमधेच राहवं लागेल. ...

बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये - Marathi News | Princess Haya Dubai ruler divorce case settled in UK court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! दुबईच्या शासकाला महागात पडला घटस्फोट, सहावी पत्नी हयाला द्यावे लागतील इतके कोटी रूपये

Mohammed bin Rashid Al Maktoum and Haya bint Hussein Divorce : संयुक्त अरब अमीरातचे पंतप्रधान आणि दुबईचे अब्जाधीश उद्योगपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूस आणि त्यांची सहावी पत्नी राहिलेली राजकुमारी हया यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. ...

हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका    - Marathi News | Supreme Court refuses to quash domestic violence case against Mumbai Police Commissioner Hemant Nagrale | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हेमंत नगराळे यांना दिला दणका; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका   

Supreme Court refuses Hemant Nagrale's Petition : हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ...

‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी - Marathi News | 2021 is very bad .. Bill Gates tells the story after divorce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘२०२१ हे वर्ष फार वाईट गेलं..!’ बिल गेट्स सांगतात घटस्फोटानंतर बदललेल्या जगण्याची, सुन्या घराची कहाणी

घर रिकामे झाल्यामुळे एकटे वाटत असल्याची भावना बिल गेट्स यांनी व्यक्त केली... ...

घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन - Marathi News | Celebrity parents come together for children, putting aside differences even after divorce; Aamir-Kiran, Hrithik-Suzan's sensible behavior | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घटस्फोटानंतरही मतभेद बाजूला ठेवून मुलांसाठी एकत्र येतात सेलिब्रिटी पालक; आमिर-किरण, ऋतिक-सुझानचे समंजस वर्तन

आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव  (Kiran Rao)त्यांचा घटस्फोट झाल्यापासून खूपच चर्चेत आहेत. मुलगा आझाद याच्या वाढदिवसानिमित्त या चर्चेला आता पुन्हा एक वेगळं वळण मिळालं आहे.. ...

पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी - Marathi News | Bengaluru : Husband demand divorce due to wife's hygiene habits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी

Bengaluru : टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मनोज आणि स्वाती ( बदललेली नावे)चं २००९ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही इंग्लंडला गेले. ...

आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय.. - Marathi News | Mom, what is a divorce? When a girl asks that, she has to have a heart attack! - Lara Dutta says. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

४ वर्षाच्या मुलीचे शब्द ऐकून लारा दत्ताला बसला होता धक्का, खुलासा केल्यावर समजले की.... ...