स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. Read More
स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्य दृष्टी’ या नव्या मालिकेत दिव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सय्यद ही तिच्या पिवळ्याधमक साडीत फारच मादक दिसत होती. ...
‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेत आध्विक महाजन, सना सय्यद आणि नीरा बॅनर्जी मुख्य भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...
वेगवेगळया व्यक्तिरेखा जगायला लावणारं असं कलाकारांचं आयुष्य असतं. कलाकाराला जी भूमिका मिळेल त्यातून त्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, असे मत स्टार प्लस वाहिनीवरील ‘दिव्यदृष्टी’ मालिकेत पिशाच्चिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संगीता घोष हिने सांगितले. ...