शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिव्य दृष्टी

स्टार प्लस वाहिनीवरील 'दिव्य दृष्टी’ मालिका विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. 

Read more

फिल्मी : ‘भूमिकांमधील आव्हान शोधते’- अभिनेत्री संगीता घोष

फिल्मी : नीरा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' मालिकेत केला थरारक स्टंट

फिल्मी : सना सय्यद म्हणते, हीच गोष्ट आहे माझे आयुष्य

फिल्मी : 'दिव्य दृष्टी'मध्ये मोनालिसा आणि संगीता घोष एकत्र

फिल्मी : सना सय्यद बनली फॅशन डिझायनर, 'दिव्य दृष्टी'तील डिझाईन केली स्वत:ची वेशभूषा