लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिव्यांग

दिव्यांग

Divyang, Latest Marathi News

रोजगार हमी कामावर दिव्यांगांनाही घेणार;वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी - Marathi News | Employment guarantee will also take the disabled on Rojgar hami scheme work; Gurantee of 100 days work in year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोजगार हमी कामावर दिव्यांगांनाही घेणार;वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी

राज्य दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यादेश जारी  ...

ग्रामीण दिव्यांगांना एकाच वेळी सानुग्रह अनुदान - Marathi News | Simultaneous sanugrah grant to rural disabled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामीण दिव्यांगांना एकाच वेळी सानुग्रह अनुदान

दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना ...

CoronaVirus : अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ : अमन मित्तल - Marathi News | CoronaVirus: Benefits of Employment Guarantee Scheme for Unskilled Handicapped: Information by Aman Mittal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus : अकुशल दिव्यांगांना रोजगार हमी योजनेचा लाभ : अमन मित्तल

ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...

CoronaVirus Lockdown : दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Marathi News | CoronaVirus Lockdown: Distribution of essential items to the disabled | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कसाल येथील गरजू दिव्यांग बांधवांना डॉ. प्रशांत कोलते व डॉ. दर्शना कोलते यांच्यावतीने कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. ...

पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा  - Marathi News | she reached Close to the mother in Pune by punw police help | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या मदतीमुळे 'चिमुरडी' सुखरूप पोहचली आईच्या कुशीत; पुण्यात दिव्यांग जोडप्याला दिलासा 

आपल्याला काही करून आईकडे पुन्हा जायचे आहे. असा तिचा आग्रह सुरू झाला. ...

....आणि ‘ती’ बिकट परिस्थिती पाहून महापालिका अधिकाऱ्याच्या काळजातला ‘माणूस’गहिवरला.. - Marathi News | .... And municipal officer's humanity concious this time when as he see family bad situation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :....आणि ‘ती’ बिकट परिस्थिती पाहून महापालिका अधिकाऱ्याच्या काळजातला ‘माणूस’गहिवरला..

मी जर ही मदत दिली नसती तर अधिकारी म्हणून काय तर स्वत: ला माणूस म्हणायची पण लाज वाटली असती... ...

पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका - Marathi News | lockdown effect on blind artist student in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका

कार्यक्रम बंद: संस्था कोलमडण्याच्या बेतात; मदतीची प्रतीक्षा  ...

पुणे महापालिकेच्या मदतीसाठी सधन नागरिकांचीच नोंदणी; गरजू राहताहेत वंचित - Marathi News | Unnecessary people are registering in pune corporation help but needy citizen is throw out of box | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या मदतीसाठी सधन नागरिकांचीच नोंदणी; गरजू राहताहेत वंचित

नित्याच्या घटनांमुळे खरे गरजवंत मात्र या मदतीपासून वंचित ...