लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाकर रावते

Diwakar Raote Latest news

Diwakar raote, Latest Marathi News

दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
Read More
वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त- दिवाकर रावते  - Marathi News | If the vehicle is not insured, the vehicle will be seized - diwakar raote | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनाचा विमा न काढल्यास वाहन होणार जप्त- दिवाकर रावते 

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहन चालकांना कडक इशारा दिला आहे. ...

हवी तेथे मिळेल बदली, एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट - Marathi News | st bus driver conductors transferred according to their wish | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवी तेथे मिळेल बदली, एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट

एसटी चालक आणि वाहकांसाठी एसटी महामंडळानं नवीन वर्षाची भेट दिली आहे. 10 ते 15 वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल 3 हजार 307 एसटी कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटी महामंडळानं दिलासा दिला आहे.  ...

शिवशाहीचा अजब-गजब कारभार, बुकींग स्वारगेटचं अन् गाडी सुटली हडपसरहून... - Marathi News | Shivshahi's management fail, booking from Swargate's but bus available in hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीचा अजब-गजब कारभार, बुकींग स्वारगेटचं अन् गाडी सुटली हडपसरहून...

महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडून शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, या बस खासगी कंत्राटदाराच्या असून विनावाहक चालविण्यात येतात. ...

लिपिक पदावर पदोन्नतीस मिळणार २५ टक्के आरक्षण - Marathi News | 25 percent reservation for the post of clerk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लिपिक पदावर पदोन्नतीस मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार आहे. ...

खुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार - Marathi News | Good news for ST ... driver and conductor will now be clerk, Divakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर... एसटीचे ड्रायव्हर अन् कंडक्टर आता 'क्लर्क' होणार

थम नोकरीला प्राधान्य या तत्वानुसार कित्येक पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी चालक व वाहक बनण्याचा निर्णय घेतला. ...

लालपरी बंद करण्याचा रावतेंचा डाव; मनसेचा गंभीर आरोप - Marathi News | diwakar raote wants to privatise state transport service mns alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लालपरी बंद करण्याचा रावतेंचा डाव; मनसेचा गंभीर आरोप

परिवहन मंत्र्यांची मनमानी हाणून पाडण्याचा मनसेचा इशारा ...

शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा - Marathi News | Decrease in cases of Shivshahi crash: ST corporation statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवशाहीच्या अपघातात घट : एसटी महामंडळाचा दावा

शिवशाही बस सेवेत आल्यापासून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या बसच्या सुरक्षित प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

एसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण... - Marathi News | Generic drug plan for ST corporation gets 'work order', because ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळातील जेनेरिक औषध योजनेला ‘वर्कआॅर्डर’ मिळेना, कारण...

एसटी महामंडळ : जेनेरिक औषधालयाच्या योजनेला अधिकाऱ्यांचा खोडा ...