लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
यंदा दिवाळी ४ लाख कोटींची, खरेदीने अर्थव्यवस्थेला गती - Marathi News | 4 Lakh Crore Diwali this year, shopping boosts the economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा दिवाळी ४ लाख कोटींची, खरेदीने अर्थव्यवस्थेला गती

मागच्या वर्षी सणासुदीच्या हंगामात देशभरातील बाजारात ३.५ लाख कोटींची उलाढाल झाली होती. यंदा यापेक्षा अधिक उलाढाल होण्याचा अंदाज कॅटने व्यक्त केला आहे.  ...

लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय? - Marathi News | CM Ladki Bahin scheme money will be come in the market; Shopkeepers will also be happy before maharashtra election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?

Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणीने पैसा हातात नसल्याने अनेकदा आपले मन मारले होते. एखादी साडी आवडली, एखादा कुर्ती आवडली तर ती तिला घेता येत नव्हती... मुलाला एखादी वस्तू घेता येत नव्हती... ...

पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस? प्रशासनाकडून २६० कोटींची तरतूद - Marathi News | 26 thousand rupees bonus to municipal employees Provision of 260 crores from the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये बोनस? प्रशासनाकडून २६० कोटींची तरतूद

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन देईल तेवढ्याच रकमेवर कर्मचाऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच राज्य सरकारच्या मध्यस्थीने आणखी काही वाढ मिळविता येईल का, यासाठी कामगार संघटना प्रयत्नशील आहेत. ...

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवाळीसाठी देणार टनाला ३२० रुपये - Marathi News | Someshwar Cooperative Sugar Factory will give Rs 320 per tone for Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवाळीसाठी देणार टनाला ३२० रुपये

सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये सभासदांना अदा केले आहेत. परतीची ठेव १५० रुपये कपात, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरण एक रुपया कपात करून उर्वरित टनाला ३२० रुपये देण्यात येणार आहेत. ...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा - Marathi News | Cancellation of seasonal fares of ST buses Decision of Maharashtra State Road Transport Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रशासनाकडून एसटीच्या प्रवासी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

Diwali Muhurat Trading 2024: दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का? - Marathi News | Diwali Muhurat Trading 2024 When will Muhurat Trading lakshmi pujan take place on Diwali Will you be buying too | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का?

Diwali Muhurat Trading 2024: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते. परंतु या दिवशी एका तासासाठी शेअर्स खरेदी विक्रीसाठी शेअर बाजार खुला ठेवण्यात येतो. या खास लाइव्ह ट्रेडिंग सेशनला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. ...

दिवाळी : फक्त ३ गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा, दिवाळीत साडी खरेदी होईल परफेक्ट-पैसेही वाचतील - Marathi News | Important tips for Diwali shopping : 3 things to keep in mind while buying a saree, dress for Diwali, shopping will be done in a budget | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी : फक्त ३ गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा, दिवाळीत साडी खरेदी होईल परफेक्ट-पैसेही वाचतील

Important tips for Diwali shopping : खरेदीला गेलो की गोंधळ होऊ नये, खूप वेळ आणि प्रमाणाबाहेर पैसे जाऊ नयेत यासाठी थोडं नियोजन करायला हवं. ...

दिवाळी फराळ निघाला अमेरिका अन् ऑस्ट्रेलियात - Marathi News | Diwali Faral is out in America and Australia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी फराळ निघाला अमेरिका अन् ऑस्ट्रेलियात

खमंग, खुसखुशीत फराळ दिवाळीपुरताच न खाता वर्षभर खाल्ला जात असल्याने बाराही महिने अनेकांकडे फराळाचे गुऱ्हाळ सुरूच असते. ...