लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
आवरा घरातला पसारा, एवढ्या वस्तूंचं करणार काय? लागेल-लागेल म्हणून साठवलेल्या वस्तूंच्या ढिगात तुम्ही हरवलात तर.. - Marathi News | When you can't find something in your house? how to be minimalist in life? start living minimal lifestyle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवरा घरातला पसारा, एवढ्या वस्तूंचं करणार काय? लागेल-लागेल म्हणून साठवलेल्या वस्तूंच्या ढिगात तुम्ही हरवलात तर..

आपल्या घरात आपण इतक्या वस्तू का साठवून ठेवतो? त्या वस्तूंच्या पसाऱ्यात आपलं नक्की काय होतं? ...

Bhai Dooj 2023: बहीण डावखुरी असली तरी बिघडत नाही, तिच्याकडून औक्षण करून घ्या; कारण शास्त्र सांगते...  - Marathi News | Bhai Dooj 2023: Left-handed sister doesn't matter, take a blessing from her; Because scripture says... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Bhai Dooj 2023: बहीण डावखुरी असली तरी बिघडत नाही, तिच्याकडून औक्षण करून घ्या; कारण शास्त्र सांगते... 

Bhai Dooj 2023: डावखुऱ्या लोकांचा धर्मकार्यात सवयीप्रमाणे डावा हात पुढे आला की त्यांना बोलणी खावी लागतात, पण शास्त्रानुसार तो दोष नाही, तर...  ...

दिवाळीत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद, एकमेकांवर रॉकेटद्वारे केला हल्ला - Marathi News | Argument among students in hostel during Diwali, attack each other with rockets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये वाद, एकमेकांवर रॉकेटद्वारे केला हल्ला

Student: कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या किरकोळ वादांचं रूपांतर हाणामारीमध्ये होत असतं. असाच प्रकार दिवाळीमध्ये दिसून आला. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर एकमेकांवर फटाक्यांच्या मदतीने हल्ला केला. ...

बलिप्रतिपदेनिमित्त पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी; ढोल ताशांचा गजर - Marathi News | On the occasion of Balipratipada, procession of male buffalo in Panchavati in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलिप्रतिपदेनिमित्त पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी; ढोल ताशांचा गजर

दिवाळी सणानंतर अर्थात (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिकमध्ये विशेषतः पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांपासूनची पूर्वापार परंपरा आहे.  ...

मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर? - Marathi News | agriculture farmer produce rate price market yard diwali festival special selling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुहूर्ताची खरेदी! शेतमालाला आज किती मिळाला दर?

सांगलीमध्ये गूळ आणि हळदीची मुहुर्ताची खरेदी झाली ...

इडा पीडा टळून बळीचं राज्य येईल का? - Marathi News | diwali balipratipada special farmer kingdome article ida pida talo balich rajya yevo agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इडा पीडा टळून बळीचं राज्य येईल का?

...त्या काळापासून बळीचं राज्य कधी आलंच नाही. वामनाच्या तीन पावलांच्या रूपाने आलेली 'इडा पीडा' अजून इथल्या शेतकऱ्यांना मरणयातनेसारखी भोगावी लागतेय. ...

"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट - Marathi News | utkarsh shinde shared video on killa making diwlai celebration post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांची आणि मावळ्यांची क्रेझ या मॉडर्न पिढीत...", पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट

उत्कर्ष शिंदेने पुतणीबरोबर दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

दिवाळीच्या सणासुदीला भारतीयांनी चीनचा बाजार उठवला; तब्बल १ लाख कोटीहून अधिक फटका - Marathi News | A record business of Rs 3.75 lakh crore across the country during the five-day festival of Diwali, More than 1 lakh crore hit to China | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीच्या सणासुदीला भारतीयांनी चीनचा बाजार उठवला; तब्बल १ लाख कोटीहून अधिक फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या सणांमध्ये स्थानिक पातळीवर बनवलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले होते, ज्याचा मोठा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला ...