बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. ...
बुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वनग्राम देव्हारीच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात सात जुलै रोजी गावामध्ये यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली. ...
बुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे. ...