लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार - Marathi News | corona vaccination will begin in the new year 5 lakh people in the age group of 15-18 years will get covaxin in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार

जिल्ह्यात १५-१८ वयोगटातील ५ लाख ५३ हजार, तर ६० वर्षांवरील २ लाख ६५ हजार सहव्याधी रुग्णांना लस मिळणार आहे ...

Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद - Marathi News | Omicron Variant raises in Pune 6 new patients registered in the city on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद

शुक्रवारी पुण्यामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ५ रुग्ण पुणे छावणी बोर्ड हद्दीतील, तर १ पुणे महापालिका हद्दीतील आहे. ...

Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | omicron variant is growing in pune take the second dose Collectors order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पुणेकरांनो ओमायक्रॉन वाढतोय; दुसरा डोस घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पोर्टलवर लसीकरणानंतर तातडीने नोंद घेण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले ...

Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर - Marathi News | transplant surgery use a robot in hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Transplant Surgery: प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये होतोय रोबोचा वापर

तंत्रज्ञानातील अचूकता, नेमकेपणा, वेळेची बचत, कमी वेदना यामुळे रोबोटिक शस्त्रक्रियांना अनन्यसाधारण महत्व झाले आहे ...

Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम - Marathi News | people dont be afraid of omicron variant those who are cured are also in good health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम

नागरिकांनी घाबरून न जाता पुरेसी काळजी घेणे आवश्यक आहे ...

रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्.. - Marathi News | The driver of 108 ambulance threatened the medical officer at Jat rural hospital sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुग्णवाहिका चालकाने दिली डॉक्टरलाच धमकी, अन्..

या प्रकरणाचे पडसाद जतमधील वैद्यकीय क्षेत्रात उमटले असून ग्रामीण रुग्णालयातील चार डॉक्टरांनीही जत वैद्यकीय अधीक्षकांकडे आपले राजीनामे दिले आहेत. ...

Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण - Marathi News | ten people in pimpri chinchwad are free of omicron variant only one patient in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत दहा जण ओमायक्रॉनमुक्त; शहरात केवळ एकच रुग्ण

ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने पिंपरी महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू ...

Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त - Marathi News | Pune Corona News No one was killed by Corona in the city on Sunday 64 discharge corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त

शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे ...