लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

सावंगी मेघे रुग्णालयात पहिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया; आनंदची झाली 'राजराजेश्वरी'  - Marathi News | First transplant surgery at Sawangi Meghe Hospital; 'Rajarajeshwari' is happy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सावंगी मेघे रुग्णालयात पहिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया; आनंदची झाली 'राजराजेश्वरी' 

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील आनंद (३१ वर्षे) या व्यक्तीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. ...

पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य - Marathi News | 7,636 positive even after vaccination in Pune district; However, the rate of hospitalization is negligible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य

लसीकरण झाल्यावर कोरोना आपल्या आसपासही फिरकू शकणार नाही, या गैरसमजातून बहुतांश नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम धाब्यावर बसवले आहेत ...

पिंपरीतील यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; शहरातील कोव्हीड सेंटरमध्ये २०१७ बेड रिकामे - Marathi News | The system in Pimpri is ready for the third wave; 2017 Bed Empty in Covid Center in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज; शहरातील कोव्हीड सेंटरमध्ये २०१७ बेड रिकामे

शहरात सद्यस्थितीत वीस कोविड केअर सेंटर सुरू; दाखल रुग्ण १६० अन् सक्रिय ८१२ जणांवर उपचार ...

कुत्र्याच्या अंगावरून घातली गाडी; मृत्युस कारणीभूत ठरलेल्या कारचालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A car worn by a dog; Filed a case against the female doctor who caused the death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्र्याच्या अंगावरून घातली गाडी; मृत्युस कारणीभूत ठरलेल्या कारचालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कोरेगाव पार्कमधील डुंगरसी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी ही घटना वाजता घडली ...

पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून - Marathi News | Pune residents turn to private hospitals; Doses of '4 lakh' vaccines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून

शिल्लक साठा शासन उधार घेणार ; जुना स्टॉक घेऊन देणार नव्या लस ...

Corona Vaccination In Pune : पुणे महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या कोव्हीशील्ड लस उपलब्ध - Marathi News | Corona shield vaccine available in 57 hospitals of Pune Municipal Corporation tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune : पुणे महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या कोव्हीशील्ड लस उपलब्ध

ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध ...

Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण - Marathi News | In Pune city, 304 people overcome corona on Sunday, while 220 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News : पुणे शहरात रविवारी ३०४ जणांची कोरोनावर मात, तर २२० नवे रुग्ण

आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६४० संशयितांची तपासणी करण्यात आली ...

'त्या' रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार; राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्तक - Marathi News | Patients with dengue, malaria negative will be tested for Zika virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' रुग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार; राज्यातील आरोग्य यंत्रणा सर्तक

महाराष्ट्रात डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांमध्ये निगेटिव्ह येणाऱ्या रुग्णांची तपासणी झिका व्हायरससाठी करण्यात येणार आहे. ...