लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Docter, Latest Marathi News

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण - Marathi News | An ambulance driven by a pregnant doctor for a patient; The life of the poisoned youth was saved in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...

मुंबईकरांच्या भेटीला आता न्यूमाेनिया आलाय; कोरोना, इन्फ्युएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | Pneumonia outbreak is increasing along with Corona in Mumbai along with the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या भेटीला आता न्यूमाेनिया आलाय; कोरोना, इन्फ्युएंजाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांत सहव्याधीग्रस्तांमध्ये आढळून येणारी तापसदृश लक्षणे ही न्यूमोनियाची आहेत. ...

केमोथेरपीच्या वेदनांवर मायेची फुंकर; टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना - Marathi News | Maya's Bleeding Over the Pain of Chemotherapy; Establishment of Chemo Care Unit at Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केमोथेरपीच्या वेदनांवर मायेची फुंकर; टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना

टाटा रुग्णालयात हजारो केमोथेरपी दिल्या जातात. मात्र, केमोथेरपीनंतर घ्यावयाची काळजी अधिक गरजेची असते. ...

ऑनलाइन ओपीडीतून १७ हजार रुग्णांनी घेतला सल्ला; गरजू नागरिक घरबसल्या घेऊ शकतात मार्गदर्शन - Marathi News | 17 thousand patients consulted through online OPD; Needy citizens can take guidance from home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन ओपीडीतून १७ हजार रुग्णांनी घेतला सल्ला; गरजू नागरिक घरबसल्या घेऊ शकतात मार्गदर्शन

या योजनेचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...

धक्कादायक! चार दिवसांत कमरेवर चार इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Shocking! Four injections were given to the waist in four days; Child's death due to gangrene, case against three doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! ४ दिवसांत ४ इंजेक्शन दिले; गँगरीन होवून बालकाचा मृत्यू, तिघा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

Crime News: जळगाव तालुक्यातील पाथरी येथील दुर्वेश नाना पाथरवट (११) या बालकाला ताप आल्याने गावातील डॉक्टरांनी चार दिवसात कमरेवर चार वेळा तर एक वेळा हातावर इंजेक्शन दिले. ...

Sleeping Problem: डोळे बंद करुनही झोप लागत नाही...?; फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप - Marathi News | Sleeping Problem: Can't sleep even after closing eyes...?; Just do this, get a restful deep sleep | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डोळे बंद करुनही झोप लागत नाही...?; फक्त इतकंच करा, लागेल निवांत गाढ झोप

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. ...

Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू - Marathi News | First victim of H3N2; Elderly dies in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क ...

करा मोठ्ठा आ, पाहा तुमची जीभ कशी दिसते? जिभेचा रंग देतो अनेक शारीरिक समस्यांचे संकेत - Marathi News | What the Color of Your Tongue Says About Your Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करा मोठ्ठा आ, पाहा तुमची जीभ कशी दिसते? जिभेचा रंग देतो अनेक शारीरिक समस्यांचे संकेत

What the Color of Your Tongue Says About Your Health तोंड आलं, जीभ लाल झाली तर लक्षात येतं पण एरव्हीही जिभेचा रंग बरंच काही सांगत असतो. ...