लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत - Marathi News | Submit details of MBBS admissions, colleges by November 8 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत

एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांना बेकायदा प्रवेश दिले जाऊ नयेत, तसेच असे प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाईचा इशारा एनएमसीने दिला आहे. ...

डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू - Marathi News | The doctor watched the cricket match, the girl died due to lack of treatment | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बदायूँ येथील मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वेळेत उपचार न मिळाल्याने  ७ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

आरोग्य केंद्रात नेमले अनधिकृत कर्मचारी, रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ - Marathi News | Unauthorized staff appointed in health centers, playing with the lives of patients | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरोग्य केंद्रात नेमले अनधिकृत कर्मचारी, रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ

अतिदुर्गम कमलापूरमधील प्रकार : १८ वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी ...

‘जेजे’वरील ‘कैदी वॉर्ड’चा ताण कधी कमी होणार? गुन्हेगार, आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचाही भार - Marathi News | When will the pressure of 'prisoner's ward' on 'JJ' decrease? Also burden of medical examination of criminal, accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेजे’वरील ‘कैदी वॉर्ड’चा ताण कधी कमी होणार? गुन्हेगार, आरोपींच्या वैद्यकीय तपासणीचाही भार

जेजे रुग्णालयात स्वतंत्र ‘कैदी वॉर्ड’ आहे. महिन्याला १५० - २०० रुग्ण ओपीडीत येतात. ...

छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू - Marathi News | Fainted with dizziness after chest pain; Death of Pune trekker on Kalawantin Durga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत दुखायला लागल्यानंतर चक्कर येऊन बेशुद्ध पडले; कलावंतीण दुर्गावर पुण्याच्या ट्रेकरचा मृत्यू

तीन ते चार ट्रेकर्स रविवारी कलावंतीण दुर्गावर चालले होते, दुर्गावरील वरच्या भागात असतानाच त्या ट्रेकरच्या छातीत दुखायला लागले ...

मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन - Marathi News | jaipur jpr viral video of driver treating patients in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन

एका ड्रायव्हरने चक्क रुग्णांवर उपचार केल्याचं समोर आलं आहे. ड्रायव्हर इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना औषधं आणि इंजेक्शनही द्यायचा. ...

निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड - Marathi News | More than half of medical staff feel scared in hospitals Disclosure of information from surveys | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निम्म्यापेक्षा जास्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयांमध्ये वाटते भीती; सर्वेक्षणातून माहिती उघड

धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे ७८ टक्के कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी धमकी मिळाल्याचे सांगितले ...

धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार - Marathi News | entry in hospital with white coat stethoscope fake doctor exposed without degree | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

डिग्रीशिवाय एक तरुणी रुग्णांवर उपचार करत होती. ...